Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

Crypto Price Today: बिटकॉईनसह इथेरियम व इतर टोकन्सच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचा दर

Crypto Price Today: क्रिप्टो बाजारात अनेकवेळी अनपेक्षित हालचाली घडत असतात. मंगळवारी 17 जानेवारी 2023 रोजी काही क्रिप्टोकरन्सी घसरल्या आहेत. बिटकॉईन (Bitcoin ) हे जगातील सर्वात मोठे आभासी चलन आहे. बिटकॉईनच्या किमतीत 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच इथेरियम (Ethereum) या चलनाच्या किमतीत 0.4 टक्के घट झाली.

Read More

Top Crypto Rates Today: बिटकॉइनमध्ये झाली प्रचंड वाढ , जाणून घ्या क्रिप्टो करन्सीजचे आजचे दर

Top Crypto Rates Today: वर्ल्ड क्रिप्टो मार्केटमध्ये मागील आठवडाभरात तेजीची लाट धडकली आहे. बिटकॉइन सह प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमती मोठी वाढ झाली आहे.

Read More

GST on Crypto: 'या' कारणामुळे क्रिप्टो चलनांवर GST लागू झाला नाही

GST on Crypto: क्रिप्टो चलनावर जीएसटी (GST) लागू झालेला नाही. या चलनावर जीएसटी लावण्यासाठी अजून उशीर होऊ शकतो. सरकारने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी क्रिप्टो चलनाबाबत जीएसटी बाबतचा अहवाल सादर केलेला नाही.

Read More

Crypto Currency: क्रिप्टो चलन हे जुगाराशिवाय दुसरे काहीही नाही, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान

क्रिप्टोमध्ये अंतर्निहित मूल्य नाही तसेच क्रिप्टो चलनाचे समर्थक याला मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादन म्हणतात, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही असेही RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देणार ​​नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.

Read More

Crypto Winter: निष्क्रिय बिटकॉइन्सची संख्या 15 मिलियनपेक्षा जास्त, जाणून घ्या कारण

बाजारात क्रिप्टो होल्डर्सचे (Crypto Holdars) प्रमाण वाढले आहे. किमतीची पर्वा न करता अनेक ग्राहक क्रिप्टोकरन्सी खरेदी करून होल्ड करून ठेवत आहेत. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून निष्क्रिय बिटकॉइन्सची संख्या 15 दशलक्षाहून अधिक झाली आहे.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईन, इथेरिअमच्या किमतीत वाढ; रिपल ठरला बिगेस्ट गेनर!

Crypto Price Today: वर्ल्ड क्रिप्टो मार्केटचा कॅप बुधवारी 3.39 टक्क्यांनी वाढून 886.94 बिलियन डॉलरवर पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण क्रिप्टो मार्केटचा व्हॉल्यूम 21.39 टक्क्यांनी वाढून 42.52 बिलियन डॉलर्स झाला आहे.

Read More

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसची नोकर कपातीची घोषणा; 950 कर्मचाऱ्यांना कमी करणार

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेस (COIN) कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 20 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याची शक्यता आहे. कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनीत एकूण 4,700च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत.

Read More

Budget 2023 : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधील उत्पन्नावर टॅक्स वाचणार का?

गेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधून (Cryptocurrency Trading) मिळणाऱ्या प्रत्येक उत्पन्नावर 30 टक्के निश्चित कर लावला होता. आता क्रिप्टो मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याने, लोकांना कर सवलत मिळेल की नाही? हे जाणून घ्यायचे आहे.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईनने अखेरीस पार केला 17 हजार डॉलरचा आकडा; तीन आठवड्यांच्या ट्रेडिंग रेंजमधून बिटकॉईन बाहेर

Crypto Price Today: बिटकॉईन आणि इथर या महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीसोबत इतर क्रिप्टोमध्येही तेजीचा ट्रेंड दिसून आला.

Read More

Crypto Price Today: Huboi एक्सचेंजच्या टेन्शनचा ट्रॉनला फटका, बॉंकची किंमतही 36 टक्क्यांनी घसरली

Crypto Price Today: बिटकॉईन 16,900 डॉलर्सवर ट्रेड करत होती, गेल्या 24 तासात त्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर दुपारच्या सत्रात बिटकॉईन 17,000 डॉलर्सवर पोहोचली होती.

Read More

Crypto Market Today: बिटकॉईन, इथर क्रिप्टोकरन्सीचा जॉब कट्सला किंचित प्रतिसाद!

Crypto Market Today: यूएस फेडरल रिझर्व्हने 2023 च्या पहिल्या टप्प्यात व्याजदर वाढवण्याचा इशारा देऊनही गेल्या 24 तासात बिटकॉईनमध्ये कोणतीच मूव्हवेंट पाहायला मिळाली नाही. इथरनेही असाच काहीसा प्रतिसाद दिला.

Read More

Penalty on flipkart: ग्राहकाचा मोबाइल न दिल्याने फ्लिपकार्टवर मोठा दंड ठोठावण्यात आला, जाणून घ्या सविस्तर

Penalty on flipkart: ई-कॉमर्स (E-commerce) क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टला (Flipkart) ग्राहकाचा फोन न दिल्याने मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्लिपकार्टला आता ग्राहकांना स्मार्टफोनच्या तिप्पट किंमत मोजावी लागणार आहे.

Read More