Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

क्रिप्टोकरन्सी मार्केट का पडतंय?

2022 या वर्षात क्रिप्टोकरन्सीचे जागतिक पातळीवरील भांडवल (Market Capitalization) 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7 लाख 81 कोटी रूपयांनी कमी झाले. जवळपास सर्वच क्रिप्टो चलन त्याच्या नेहमीच्या उच्चांकाच्या अर्ध्या किमतीवर आल्या आहेत.

Read More

जाणून घ्या इतिहास क्रिप्टोकरन्सीचा!

डेविड चौम (David Chaum ) यांचे डिजिकॅश (DigiCash) आणि निक सझबो (Nick Szabo) यांचे बिटगोल्ड (Bitgold) या दोन्हीच्या संकल्पना एकत्र केल्या तर ते आताच्या बिटकॉईन (Bitcoin) या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीसारखे चलन तयार होईल.

Read More

क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदाही मिळवून देऊ शकते व तेवढ्याच पटीने नुकसानही होऊ शकते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

क्रिप्टोत गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' जोखमींपासून सावध रहा!

बिटकॉईनसह सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये अस्थिरता आहे. पण क्रिप्टोमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुलनेने अधिक नुकसान होणार नाही. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे परताव्यात चांगली वाढ होऊ शकेल.

Read More

2022 मध्ये क्रिप्टोचा भाव पुन्हा वाढणार का?

2022 मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या किमती नीचांकी पातळीवर गेल्याने जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार (Global Cryptocurrency Market) मोठ्या प्रमाणात क्रॅश झाला होता. त्यामुळे क्रिप्टोचा (Crypto) भाव पुन्हा वाढणार का? अशी धास्ती क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) गुंतवणूकदारांच्या मनात आहे.

Read More

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी!

GST on Cryptocurrency : केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर 30 टक्के कर (Tax) लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता क्रिप्टोच्या उत्पन्नावर 28 टक्के जीएसटी लावला जाणार आहे.

Read More

जाणून घ्या सोलाना क्रिप्टोकरन्सीबद्दल सर्वकाही...

सोलाना ब्लॉकचेनवर (solana Blockchain) चालणारी क्रिप्टोकरन्सी म्हणजे सोलाना (SOLUSD), ज्याचे टिकर चिन्ह एसओएल (SOL) आहे. 2021 मध्ये सोलानाचे बाजारमूल्य 12,000 टक्क्यांनी वाढले होते आणि त्यावेळच्या 66 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह ती पाचवी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ठरली होती.

Read More

जाणून घ्या बिटटोरंट टोकनबद्दल सर्वकाही | BitTorrent Token (BTT)

बिटटोरंट (BitTorrent) हे आजच्या घडीला जगातील सर्वात मोठे फाईल शेअरिंग प्लॅटफॉर्म असून त्यांना आपल्या ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी बिटटोरंट टोकन (BitTorrent Token) तयार केले.

Read More

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे प्रकार, फायदे आणि बरंच काही

आदिम काळात मानवाने सुरू केलेला वस्तुंच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार आधुनिक चलनामध्ये बदलून कागदी नोटा, नाणी, क्रेडिट कार्ड आणि डिजिटल वॉलेट्सपर्यंत पोहचला आहे. त्यात आता नव्याने क्रिप्टोकरन्सींचा उदय झाला आहे. क्रिप्टोकरन्सी, ज्याला डिजिटल चलन असेही म्हणतात. त्याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नवीन आहात? जाणून घ्या 2022 च्या क्रिप्टो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज

क्रिप्टोकरन्सीमध्ये नव्याने गुंतवणूक (Crypto Currency Trading) करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More