Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

Crypto Price Fall Today: क्रिप्टो चलनांचे भाव गडगडले, बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सी स्वस्त

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमधील अनिश्चिततेने आज गुरुवारी प्रमुख कॉइन्सला फटका बसला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने आज बिटकॉइनसह प्रमुख चलनांचे भाव घसरले.

Read More

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सीमधील तेजी कायम, जाणून घ्या आजचा भाव

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज बुधवारी तेजी दिसून आली. आज बिटकॉइन, इथेरियम या चलनांच्या किंमतीत तेजी कायम होती. बिटकॉइनचा भाव 18000 डॉलरनजीक पोहोचला आहे.

Read More

cryptocurrency व्यवहारांवर सरकारला 60.46 कोटींचा महसूल

cryptocurrency चे व्यवहार भारतात वाढत आहेत. यामुळे हा सरकारच्या चिंतेचा विषय बनला होता. केंद्र सरकारने cryptocurrency व्यवहारांना अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र त्यावर Tax आकाराला जातो. यातून सरकारला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे.

Read More

Binance Holding: क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण, बायनान्सकडून USDC कॉइन्समधील गुंतवणूक काढण्यावर निर्बंध

FTX हा क्रिप्टो एक्सचेंज दिवाळखोरीत निघाल्यानंतर जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. FTX पेक्षा मोठा असलेला बायनान्स या क्रिप्टो एक्सचेंजने एक मोठा निर्णय घेतला आहे. बायनान्सने USDC कॉइन्समधून गुंतवणूक काढून घेण्यावर निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सी महागले, जाणून घ्या आजचा बिटकॉइन आणि इतर चलनांचा भाव

Crypto Currency Rate Today: आज क्रिप्टो करन्सी बाजारात तेजी दिसून आली. FTX एक्सचेंज प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. त्याचे पडसाद आज क्रिप्टो मार्केटवर उमटले.

Read More

FTX Crypto Exchange : संस्थापक Sam Bankman-Fried यांना अटक

FTX हे जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) या महिन्याच्या सुरुवातीला बंद पडलं. एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड (Sam Bankman-Fried) यांना नुकतीच बहामा आयलंडवर (Bahama Islands) अटक झाली. कोण आहेत सॅम बँकमन-फ्राईड बघूया…

Read More

What are the Risks Of Trading Cryptocurrencies? : काय आहेत 'क्रिप्टोकरन्सी मार्केट'मधील रिस्क्स ?

What are the Risks Of Trading Cryptocurrencies?:क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारे भरपूर रिटर्न्स आणि त्याच्या प्रसिद्धीकडे बघून अनेकजण या गुढ चलनाच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत परंतु अनेक कारणांमुळे या आकर्षणाचे रुपांतर एका यशस्वी इन्व्हेस्टमेंटमध्ये होताना दिसत नाही. यातील महत्वाचे कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीबद्दलचे गुंतवणूकदारांकडे असलेले अपुरे किंवा अल्प ज्ञान.

Read More

G20 finance Track meet: क्रिप्टो आणि कर विषयांवर महत्त्वाची चर्चा

जी-२० शिखर परिषदेची फायनान्स ट्र‌ॅक बैठक ( G20 finance Track meets) आजपासून (मंगळवार) बंगळुरु येथे सुरू झाली आहे. तीन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यावर क्रिप्टोकरन्सी आणि करनियमानासारखे महत्त्वाचे विषयांवर प्राधान्याने चर्चा होणार आहे.

Read More

Crypto Price Today : बिटकॉइन 17 हजार डॉलरच्या खाली, डॉजेकॉइन, सोलाना आणि शिबू इनू 9% ने घसरले

गेल्या 24 तासांमध्ये, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) कॅपमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामध्ये सुमारे 840 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत होता.

Read More

Travel Industry: बुक केलेलं तिकीट तुम्हीच विकू शकता, ब्लॉकचेन, वेब 3.0 मुळे सेवा क्षेत्र होणार हायटेक

सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्लॉकचेन आणि वेब थ्री तंत्रज्ञानावर आधारित टूलचा वापर सुरू केला आहे. या कंपन्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हे नवे तंत्रज्ञान सामावून घेत आहेत. काही कंपन्यांनी तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सी घेण्यास सुरुवात केली आहे.

Read More

Crypto Market: 2023 मध्ये या 3 क्रिप्टोकरन्सीज ठरू शकतात सुपरहिट!!!

Crypto Market in 2023: 2022 या वर्षांत क्रिप्टोकरन्सी मार्केटने भरपूर चढउतार पहिले. मोठमोठ्या घटनांमुळे यावर्षी क्रिप्टो मार्केट अनेकवेळा पडताना दिसलं. तरीही ट्रेडर्स 2023 मध्ये क्रिप्टो मार्केटकडून मोठी आशा बाळगून आहेत.

Read More

Crypto Coin & Crypto Token यामध्ये काय फरक आहे?

Difference Between Crypto Coin & Crypto Token: 'क्रिप्टो कॉईन', 'क्रिप्टो टोकन' आणि 'क्रिप्टोकरन्सी' हे वाक्ये परस्पर बदलून वापरतात, परंतु ते समान नाहीत. जरी कॉईन आणि टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत असले तरी कॉईन आणि टोकनमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत.

Read More