जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) आणि एनएफटी (NFT) काय आहे?
क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉईन ही एक डिजिटल मालमत्ता आहे; तर एनएफटी ही अद्वितीय डिजिटल मालमत्ता आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉईन ही एक डिजिटल मालमत्ता आहे; तर एनएफटी ही अद्वितीय डिजिटल मालमत्ता आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सीमध्ये नव्याने गुंतवणूक (Crypto Currency Trading) करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
Read Moreनॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) निशाण्यावर क्रिप्टोकरन्सी आल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या युपीआय पेमेंटवर (UPI Payments) अमेरिकेतल्या क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसने (Crypto Exchange Coin base) बंदी घातली आहे.
Read Moreजागतिक सरासरी तापमानवाढीचा झपाट्याने वाढणारा दर हा मानवनिर्मित आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, ग्रीन क्रिप्टोकरन्सी (Green cryptocurrency) हा त्याचाच एक भाग आहे.
Read Moreएलिफंट मनी (Elephant Money) ही एक क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) असून या करन्सीच्या ट्रेझरीवर सायबर हल्ला करून बायनान्स कॉईनची चोरी करण्यात आली.
Read Moreइराण देश स्वत:ची सेंट्रल बॅंक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) सुरू करणार असून इराणकडून क्रिप्टो-रियालसाठी नियामक फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इराणकडून क्रिप्टो-रियाल (Crypto-Rial) या डिजिटस करन्सीचे वितरण होणार आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सी व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक देश त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करत आहेत. या करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची माहिती घेणे फायदेशीर ठरू शकते.
Read Moreडिजिटायझेशनच्या युगात तुम्हाला अजून NFT बद्दल माहिती नसेल तर ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. NFT म्हणजे काय आणि ते कसे काम करते ते आपण आज जाणून घेऊया.
Read Moreबिटकॉईन (Bitcoin) हे एक आभासी आणि गोपनीय चलन आहे. बिटकॉईनच्या व्यवहारांवर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. या व्यवहारांसाठी कोणत्याही सरकारचे नियम नाहीत. म्हणून याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
Read MoreShiba Inu Cryptocurrency: डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. क्रिप्टोकरन्सीबद्दल संपूर्णपणे समजून न घेता लोक कशा प्रकारे ती विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती.
Read Moreब्लॉकचेन (Blockchain) एक शेअर्ड लेजर आहे जे व्यवसाय नेटवर्कमध्ये व्यवहार रेकॉर्ड करण्याची आणि मालमत्तेचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुलभ करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञाना (Blockchain Technology) बाबत अधिक जाणून घ्या.
Read Moreक्रिप्टो वर अशी होते कराची आकारणी
Read More