Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

10 Most Expensive NFT's : तुम्हाला माहितीये जगातील 10 सर्वांत महागड्या NFT’s कोणत्या आहेत?

NFT-Non-Fungible Token, म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT हे युनिक टोकन (Unique Token) आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते.

Read More

Crypto Lending : क्रिप्टो लेन्डिंग म्हणजे काय? जाणून घ्या क्रिप्टो कर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

Crypto Lending : गुंतवणूकदाराच्या वॉलेटमधील क्रिप्टो ठराविक इंटरेस्ट रेटच्या बदल्यात कर्जाने देता येतात. त्याबदल्यात त्या गुंतवणूकदाराला दर आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला 3 ते 17 टक्क्यांपर्यंत क्रिप्टोरुपात व्याज मिळते.

Read More

How to Trade Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करताय, या स्टेप्स फॉलो करा

How to Trade Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा अनेक जण विचार करत असतात. यविषयीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. हा क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार कसा करावा, हे आता बघूया.

Read More

Explainer : 'FTX'चा डोलारा कोसळला! 'FTX' मुळे क्रिप्टो मार्केटला हादरे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

'FTX' वर्ल्ड क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये मागील आठवडाभरापासून प्रचंड घसरण झाली आहे. या पडझडीचे मूळ कारण बनली आहे ती अमेरिकेतील FTX कंपनी, जी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून लाखो क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान सोसावे लागले आहे.

Read More

Seed Phrase म्हणजे काय ते समजून घ्या; क्रिप्टो वॉलेटचा पासवर्ड हरवल्यास सीड फ्रेजचीच मदत होईल!

क्रिप्टो वॉलेट तयार करताना गुंतवणूकदार किंवा युझर्स जेव्हा काही इनपूट्स देत असतात तेव्हा रॅण्डमली काही की-वर्डस् किंवा शब्द क्रिप्टो वॉलेटमध्ये तयार होत असतात. या की-वर्डसना सीड फ्रेज किंवा रिकव्हरी फ्रेज (Recovery Phrase) म्हटले जाते.

Read More

Crypto AirDrop म्हणजे काय? नवीन टोकन्स कसे जमा होतात!

Crypto AirDrop : एअर ड्रॉप ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील मार्केटिंगची एक् स्ट्रॅटेजी मानली जाते. या एअर ड्रॉपमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन जमा होत असतात.

Read More

10,000 Bitcoin Pizza : गोष्ट आहे 10 हजार बिटकॉईन्सच्या 2 पिझ्झाची!

10,000 Bitcoin Pizza : फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

Read More

Cryptocurrency Key म्हणजे काय?

Cryptocurrency Keys : क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व क्रिप्टोचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Crypto Key ची निर्मिती केली गेली. या Keysचे क्रिप्टो ट्रान्सॅक्शनमध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?

Read More

Twitter Deal Impact on Dogecoin : इलॉन मस्कच्या ट्विटर डीलनंतर डॉजकॉईनच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ!

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk, CEO of Tesla) यांचे क्रिप्टोकरन्सीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेकवेळा क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करून क्रिप्टोमार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. अशीच खळबळ डॉजकॉईनच्या किमतीमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे उडाली.

Read More

What is Crypto Wallet? क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय?

Crypto Wallet : क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी लागणारी व सर्वात महत्त्वाची असणारी ही प्रायवेट की (Private Key) सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सचा वापर केला जातो. या वॉलेट्समध्ये Keys ठेवल्याने त्या अधिक सुरक्षित राहतात व क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणे सोपे होते.

Read More

Tweet वरून तुम्ही करू शकता NFT ची खरेदी-विक्री!

NFT Tweet Tiles : इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर एक-एक धक्के देणे सुरू केले आहे. त्यातलाच आणखी एक धक्का म्हणजे ट्विटरच्या डेव्हलपमेंट टीमने ट्विटर टाईल्सची (Tweet Tiles) घोषणा केली.

Read More

How to Choose Cryptocurrency Exchange? क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज निवडायचे कसे?

क्रिप्टोकरन्सीमध्ये Investment करताना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अत्यंत महत्त्वाचे असते. या एक्सचेंजचा छोटासा का होईना परिणाम गुंतवणूकदाराच्या Investment वर होत असतो. तो कसा होतो? एक्सचेंजचे महत्त्व काय आहे? एक्सचेंज कसे निवडायचे? याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More