Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

Crypto Market: 2023 मध्ये या 3 क्रिप्टोकरन्सीज ठरू शकतात सुपरहिट!!!

Crypto Market in 2023: 2022 या वर्षांत क्रिप्टोकरन्सी मार्केटने भरपूर चढउतार पहिले. मोठमोठ्या घटनांमुळे यावर्षी क्रिप्टो मार्केट अनेकवेळा पडताना दिसलं. तरीही ट्रेडर्स 2023 मध्ये क्रिप्टो मार्केटकडून मोठी आशा बाळगून आहेत.

Read More

Crypto Coin & Crypto Token यामध्ये काय फरक आहे?

Difference Between Crypto Coin & Crypto Token: 'क्रिप्टो कॉईन', 'क्रिप्टो टोकन' आणि 'क्रिप्टोकरन्सी' हे वाक्ये परस्पर बदलून वापरतात, परंतु ते समान नाहीत. जरी कॉईन आणि टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत असले तरी कॉईन आणि टोकनमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत.

Read More

Crypto Price Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये तेजीची लाट, आज बिटकॉइनसह प्रमुख चलने महागली

वर्ल्ड क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज शुक्रवारी तेजी दिसून आली. गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने आज बिटकॉइनसह इथेरियम आणि इतर प्रमुख चलनांच्या किंमतीत वाढ झाली.

Read More

Use of Cryptocurrency : ‘हा’ चहा विक्रेता क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतो पैसे

'क्रिप्टोकरन्सी'मध्ये पेमेंट (Payment through cryptocurrency) घेणारा बेंगळुरूचा हा चहा विक्रेता आज देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्याची कहाणी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka, Industrialist) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Read More

Crypto Prices Today: क्रिप्टो करन्सीचे भाव कोसळले, बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली घसरला

Crypto Prices Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली. आज शुक्रवारी बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली घसरला. इथेरियम आणि बायनान्स या कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली.

Read More

Top Crypto Currencies : प्रचंड नफा देणारे टॉप क्रिप्टो करन्सीज

मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Crypto Currency Market) अधिक लोकप्रिय होत आहे. क्रिप्टोकरन्सीजच्या बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे, अनेक गुंतवणूकदार कोणत्या क्रिप्टोकरन्सीजची सर्वाधिक ट्रेडिंग होते याच्या शोधात असतात.

Read More

FTX Crypto Scam: 'FTX'चा माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेडवर अफरातफर केल्याचा ठपका, चौकशी होणार

FTX Crypto Scam: अमेरिकेतील दुसरा मोठा एक्सचेंज असलेल्या FTX मधील घोटळ्यातील संशयाची सुई या एक्सचेंजचा माजी सीईओ सॅम बॅंकमन फ्रेड याच्यावर आहे. बँकमन फ्रेडने क्रिप्टो मार्केटमधील दोन क्रिप्टो करन्सीजमध्ये अफरातफर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Read More

Crypto Account's Under Scrutiny: सावधान! 3 हजारांपेक्षा जास्त क्रिप्टो खात्यांतून चालू आहेत गैरव्यवहार

Crypto Account's Under Scrutiny: क्रिप्टो खात्यांतून गैरव्यवहार चालत असल्याचे तपासात समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी अनेक खात्यांवर कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या तपास पथकाने Financial Intelligence Unit (FIU) सुमारे 3,300 खात्यांवर कारवाई सुरू केली आहे.

Read More

Investment in Crypto: कमी पैशात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करु शकता, कसे ते वाचा

Investment in Crypto: बाजारात विविध प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. परंतु ट्रेंडवर स्वार होऊन पाच विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे ही कल्पना चांगली नाही. तुम्हाला योग्य क्रिप्टो कॉइनची निवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची गरज आहे.

Read More

Crypto Prices Today: क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी, बिटकॉइन, इथेरियमचा रेट वाढला

Crypto prices today: FTX च्या संकटातून क्रिप्टो करन्सी मार्केट सावरले आहे. आज बुधवारी प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. बिटकॉइन आणि इथेरियम महागले.

Read More

Cryptocurrency : क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं तर माझे पैसे आणि क्रिप्टोंचं काय होतं?

क्रिप्टोकरन्सी हे लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन असलं तरी अजूनही त्याविषयीची पुरेशी जागरुकता लोकांमध्ये नाही. त्यामुळे अलीकडे क्रिप्टो एक्सचेंज बंद झाल्यावर अनेकांचं मोठं नुकसानही झालं. म्हणूनच आज पाहूया एक्सचेंज बंद झालं तर माझ्या पैशाचं आणि क्रिप्टोचं काय होतं? हे नुकसान कसं टाळायचं?

Read More

Cryptocurrency : जगभरातील क्रिप्टो एक्सचेंज का बंद पडत आहेत?

तरुणांचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढत आहे. पण, त्याचवेळी FTX सारखं मोठं क्रिप्टो एक्सचेंज बंद पडल्यामुळे गुंतवणूकरदारांच्या मनात भीतीही आहे. जाणून घेऊया क्रिप्टो एक्सचेंज का पडतायत बंद…

Read More