Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

Delhi Crypto Scam: दिल्लीत 500 कोटी रुपयांचा क्रिप्टो स्कॅम; गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न्सचे आमिष

Delhi Crypto Scam: दिल्लीमध्ये नव्याने आलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिडितांना 200 टक्के रिटर्न्स आणि दुबईवारीचे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईनचा दर वधारला, जागतिक क्रिप्टोमार्केट मात्र घसरले

Cryptocurrency Prices Today, 30 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

Cryptocurrency Price Today: आजही क्रिप्टोमार्केटचा उतरता क्रम सुरूच

Cryptocurrency Prices Today, 29 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

FTX Collapsed : FTX या क्रिप्टो एक्सचेंजचे मालक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात आता ग्राहकांनीच कोर्टात दावा ठोकला आहे

बुडित निघालेलं क्रिप्टो एक्सचेज FTX चे संस्थापक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात अमेरिकन न्यायालयात मनी लाँडरिंग आणि फसवणुकीचे खटले सुरू आहेत. त्यातच आता FTXच्या ग्राहकांनीही संस्थापक बँकमन यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

Read More

Cryptocurrency Price Today: आजचा क्रिप्टोकरन्सी दर, क्रिप्टो बाजार का घसला?

Cryptocurrency Prices Today, 28 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

Cryptocurrency Price Today: आजचा Cryptocurrency दर काय? बिटकॉईनमध्ये पुन्हा घसरण!

Cryptocurrency Prices Today, 27 डिसेंबर: क्रिप्टोकरन्सीच्या दराने मागील चोवीस तासात किती उडी घेतली आहे, गुंतवणुकदारांचा कल कोणत्या नाण्याकडे वळला आहे, हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Cryptocurrency : जगातल्या गुंतवणूक संस्था क्रिप्टोकडे असेट क्लास म्हणून बघतात का?   

क्रिप्टोकरन्सी हे नवं गुंतणुकीचं साधन म्हणून पुढे आलं आहे आणि तरुणांचा या साधनाकडे ओढाही आहे. पण, जगातल्या नामांकित गुंतवणूक संस्था क्रिप्टोकरन्सीला अजून ते स्थान देतात का?

Read More

Crypto Winter: क्रिप्टो विंटर म्हणजे काय?

Crypto Winter: क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते.

Read More

Cryptocurrency Price Today: आजचा Cryptocurrency दर? क्रिप्टोबाजार थंड का?

Christmas Spirits Fail To Revive Crypto Market: क्रिप्टोबाजार डिसेंबरच्या अखेरीस झेप घेईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात क्रिप्टोबाजार थंड आहे, यामागील कारणे काय ती तज्ज्ञांकडून जाणून घ्या, पुढील बातमीतून, यासह आजचे प्रमुख क्रिप्टो नाण्यांचे दर समजून घ्या.

Read More

Cryptocurrency Price Today: आजचा Cryptocurrency दर काय? Bitcoinच्या दरात किरकोळ वाढ!

December 24, Cryptocurrency price: क्रिप्टो बाजारात चढ-उतार सुरुच आहे. बिटकॉईनच्या (Bitcoin) दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे. तर, इथरियमचा (Ethereum) दर घसरला आहे. जाणून घ्या कोणत्या नाण्याच्या, काय किंमती आहेत.

Read More

Indian Crypto Market मध्ये RBI Governor म्हणतात तसं आर्थिक संकट खरंच निर्माण होईल का?

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातलं संभाव्य मोठं आर्थिक संकट क्रिप्टो बाजारातून येऊ शकेल अशी भीती व्यक्त केली होती. याची शक्यता खरंच किती आहे? क्रिप्टोमधल्या तज्ज्ञांना हा आरोप मान्य आहे का?

Read More

Crypto Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्यातील कार्ल ग्रीनवुडला होणार 60 वर्षांची शिक्षा!

Crypto OneCoin Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी स्थानिक डिस्ट्रिक्ट जज एडगार्डो रामोस (Edgardo Ramos) हे 5 एप्रिल, 2023 या दिवशी ग्रीनवुडला शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

Read More