Crypto Trade In India: क्रिप्टो गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचा जबरदस्त धक्का! क्रिप्टोवर मनी लॉंडरिंगचा कायदा लागू होणार
Crypto Trade In India: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त दणका दिला आहे. सरकारने क्रिप्टोचे व्यवहारांवर मनी लॉंडरिंग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. या संदर्भात 7 मार्च 2023 रोजी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयाने भारतातील क्रिप्टो एक्सचेंजेस आणि गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
Read More