Stocks vs Crypto : दोघांमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या!
Stocks vs Crypto : शेअर्स आणि क्रिप्टो याकडे गुंतवणुकीचे पर्याय म्हणून पाहिले जाते. क्रिप्टोमध्ये Volatility आणि Risk अधिक आहे. तसेच भारतात क्रिप्टोला कायदेशीर मान्यता नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Stocks vs Crypto : शेअर्स आणि क्रिप्टो याकडे गुंतवणुकीचे पर्याय म्हणून पाहिले जाते. क्रिप्टोमध्ये Volatility आणि Risk अधिक आहे. तसेच भारतात क्रिप्टोला कायदेशीर मान्यता नाही.
Read Moreस्टेबलकॉईन हा एक क्रिप्टोकरन्सीचा प्रकार आहे. अस्थिर क्रिप्टोकरन्सीजला पर्याय शोधण्यासाठी चार्ल्स हॉस्किन्सन आणि डॅन लॅरीमर (Charles Hoskinson and Dan Larimer) यांनी स्टेबलकॉईन बीट युएसडी (First Stablecoin BitUSD)ची निर्मिती केली होती.
Read Moreइलॉन मस्कने क्रिप्टोमार्केटमध्ये त्याला असलेल्या इंट्रेस्टबद्दल अनेकवेळा ट्विट्रच्या माध्यमातून जगाला सांगितले आहे, पण यामुळे इतर गुंतवणूकदारांना मात्र मोठा फटका बसला आहे. इलॉन मस्कमुळे क्रिप्टोमार्केटमध्ये छोटी-मोठी वादळे आली आहेत.
Read Moreक्रिप्टोमार्केटमधील व्हॉल्युमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाणारी बायनान्स क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटला मोठा धक्का बसला आहे.
Read Moreबिटकॉईन क्रिप्टोकरन्सी (Bitcoin Cryptocurrency) हे क्रिप्टोमार्केटमधील महत्त्वाचं कॉईन आहे. बिटकॉईनने अनेक गुंतवणूकदारांना मोठा नफा तसेच अनेकवेळा तोटा देखील दाखवला आहे. बिटकॉईनशिवाय इतर चांगल्या क्रिप्टोकरन्सीज कोणत्या आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला तर पाहुयात आणखी काही क्रिप्टोकरन्सीज्.
Read MoreInvestment Option Crypto, Share Market, Gold: व्याजदर आणि बॉन्डच्या किंमतीतील संबंध म्हणजे व्याजदरात घट झाल्यामुळे बॉन्डच्या बाजारपेठेतील किंमतीत वाढ होते. त्यामुळे पारंपरिक मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवरील अधिक चांगल्या परताव्यासाठी सोन्याचा पर्याय निवडावा.
Read Moreबिटकॉईन (Bitcoin) सध्या $315 बिलियन डॉलर्सच्या बलाढ्य बाजार भांडवलीकरणासोबत क्रिप्टो मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर डॉजकॉईन (Dogecoin) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारातील भांडवल $7 बिलियन डॉलर्स इतकं आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सी बॉट्स (Cryptocurrency Bots) हे गुंतवणूकदारांसाठी कार्य करणारं स्वयंचलित ट्रेडिंग सिस्टिम (Automated Trading System) आहे. यामध्ये आपण सेट केलेली ठराविक परिस्थिती जेव्हा मिळून येते; तेव्हा ट्रेड पूर्ण केली जाते.
Read Moreक्रिप्टो क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) हे एक प्रकारचे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड आहे; जे तुम्हाला प्रत्येक व्यवहारांवर कॅशबॅक किंवा इतर ऑफर्सऐवजी क्रिप्टोकरन्सी देतात. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे सामान्य क्रेडिट कार्डसारखेच असतात.
Read MoreEthereum Merge : इथेरिअमच्या विलीनीकरणानंतर इथेरिअम क्रिप्टोकरन्सी (Ethereum Cryptocurrency) पूर्वीसारखीच सुरक्षित राहणार का? विलीनीकरणामुळे कॉईन्सच्या रचनेत काही फरक पडणार का? जाणून घ्या.
Read MoreBitcoin Trading Volume : गेल्या दोन वर्षात जगभरात क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. विशेषत: तरुणाईमध्ये आभासी चलनांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र क्रिप्टो करन्सीबाबतच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read MoreHow to Invest In Crypto: पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजेत हा समज नवीन आणि अननुभवी गुंतवणूकदारांमधील सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र कमी पैसा असला तरी गुंतवणूदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू शकतात, कसे ते जाणून घेऊया.
Read More