ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणजे काय?
ब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (blockchain developer salary) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (blockchain developer salary) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते.
Read MoreVauld Crisis : क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली.
Read More1 जुलै 2022 पासून डिजिटल मालमत्ता क्रिप्टो (Crypto) आणि NFT च्या हस्तांतरणावर (Transfer) 1 टक्के टीडीएस लागू झाला आहे. पण हा टीडीएस (Tax Deducted at Source - TDS) सीबीडीटी (CBDT) ने निर्देषित केलेल्या रकमेपेक्षा जास्ता असेल तरच लागू होणार आहे.
Read Moreसध्या क्रिप्टो मार्केट (Crypto Market) घसरत आहे. या घसरत्या मार्केटमध्ये किमान एका डॉलरमध्ये कोणत्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) विकत घेता येतील, हे आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreआपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहिती आहेच. त्याचनुसार गुंतवणुकीतील बिटकॉईन आणि सोन्याच्या (bitcoin vs gold) कोण विजय ठरतं ते आपण पाहणार आहोत!
Read MoreTDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.
Read Moreजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) पडत आहे. अनेक गुंतवणूकदार आपापले कॉईन्स (Coins) मोठ्या प्रमाणात विकत आहेत. सर्व कॉईन्सची किंमत 4 वर्षांपूर्वी जेवढी होती; तेवढीच आता झाली आहे.
Read Moreइथेरिअम (Ethereum) ही आज क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून ओळखली जाते.
Read Moreमोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणाऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीना पर्याय म्हणून इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीकडे (Eco Friendly Cryptocurrency) पहिले जात आहे. इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीमुळे निसर्गावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
Read Moreडिसेंबर 2020 नंतर बिटकॉईन प्रथमच 20 हजार डॉलरच्या खाली घसरला आहे; यावरून क्रिप्टोमार्केटमध्ये तणाव अधिकाधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Read MoreIndia Pakistan Crypto Update 2022 : आज आपण क्रिप्टोकरन्सीमधील महत्त्वाची करन्सी म्हणून नावारूपास आलेल्या डॉजकॉईनचा भारत आणि पाकिस्तानमधील परफॉर्मन्स (Dogecoin rates in Pakistan) पाहणार आहोत.
Read MoreCrypto Market Crash : क्रिप्टो मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Volatility) पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) असतील तर तुम्ही काय कराल?
Read More