mParivahan App: प्रवास करताना वाहनाची कागदपत्रं सोबत नाहीत? पोलिसांनी पकडल्यास दाखवा ‘हे’ अॅप
mParivahan App च्या मदतीने वाहनांशी संबंधित कोणतेही काम सहज करू शकता. या अॅपमुळे वाहनाची कागदपत्रं सोबत बाळगण्याची देखील गरज नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
mParivahan App च्या मदतीने वाहनांशी संबंधित कोणतेही काम सहज करू शकता. या अॅपमुळे वाहनाची कागदपत्रं सोबत बाळगण्याची देखील गरज नाही.
Read Moreरेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC e-wallet चा वापर करू शकता.IRCTC ई-वॉलेट रजिस्ट्रेशन आणि यात पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जी-20 परिषदेत देखील याबाबत जागतिक पातळीवर नियमावली तयार करण्याबाबत चर्चा झाली.
Read Moreपैशांची गरज असल्यास सिक्युरिटीज तारण ठेऊन कर्ज काढणे फायद्याचे ठरते. तुम्ही शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड तारण ठेऊन सहज कर्ज काढू शकता.
Read Moreघर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना घराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
Read Moreबरेचजण कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळावा, या उद्देशाने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला पसंती देतात. मात्र, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.
Read Moreएसबीआयने Nation First Transit Card बाजारात आणले आहे. या कार्डच्या मदतीने सार्वजनिक वाहतुकीतून कॅशलेस प्रवास करण्यास मदत होईल.
Read Moreआरबीआयकडून दरवर्षी Sovereign Gold Bond गुंतवणुकीसाठी सीरिज जारी केली जाते. यामधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.
Read Moreअनेकजण आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. कमी वयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास भविष्यात याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
Read Moreमंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यास नोकरी नसतानाही कोणतीही समस्या येणार नाही.
Read Moreआरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.
Read Moreगुंतवणुकीत होणारे नुकसान टाळायचे असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास भविष्यात नुकसान होणार नाही.
Read More