Youngsters and loan growth : भारतातील तरूण कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला का?
भारतात कमी वयामध्ये कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 20 ते 30 वयोगटातील तरूण कर्जाच्या माध्यमातून घर, गाडी खरेदी करण्यामध्ये आघाडीवर आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात कमी वयामध्ये कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 20 ते 30 वयोगटातील तरूण कर्जाच्या माध्यमातून घर, गाडी खरेदी करण्यामध्ये आघाडीवर आहे.
Read Moreदिवाळीच्या निमित्ताने अनेकजण नवीन कार खरेदी करतात. गाडी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे वर्ष 2005 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनरेगा योजना आणण्यात आली होती.
Read Moreआरबीआयने क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करण्यापूर्वी याचे फायदे तोटे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Read Moreअटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.
Read Moreदिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.
Read Moreदिवाळीच्या निमित्ताने नवीन लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट मिळते. तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या टिप्स नक्कीच उपयोगी येतील.
Read Moreब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केले. दोन शतकांच्या या काळात ब्रिटिशांनी जवळपास 45 ट्रिलियन डॉलर एवढी भारतीय संपत्ती लुटून नेली.
Read MoreUPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.
Read Moreकॅपिटल फंडचा वापर प्रामुख्याने कंपनीच्या वाढीसाठी केला जातो. कॅपिटल फंडच्या माध्यमातून कर्ज फेडण्यास मदत तर मिळतेच, सोबतच कंपनीची स्थिती देखील सुधारते.
Read Moreमोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.
Read Moreभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे लवकरच बीमा विस्तार योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये आरोग्य, जीवन, वाहन विमा कव्हरचा समावेश असेल.
Read More