Tech Support Scam: स्कॅमर्सने बँक खात्यातून उडवले पैसे? 'या' ठिकाणी तक्रार केल्यास परत मिळेल रक्कम
भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा स्कॅमपासून वाचू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा स्कॅमपासून वाचू शकता.
Read Moreभेट म्हणून दिलेल्या मालमत्तेच्या मालकी हक्कावरून अनेक वाद निर्माण होतात. अशा मालमत्तेशी संबंधित वाद टाळण्यासाठी बक्षीसपत्र करार करणे गरजेचे आहे.
Read Moreभारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.
Read Moreआयसीसीने महिला व पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षीसाची रक्कम देखील समान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही अनेक खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना समान वेतन मिळताना दिसत नाही.
Read Moreअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी अनेक कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येतो.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read Moreमालमत्ता विकून मिळालेल्या पैशांवरील कर वाचवण्यासाठी तुम्ही Capital Gains Account Scheme चा फायदा घेऊ शकता. कोणत्याही प्रमुख बँकांमध्ये हे खाते उघडता येईल.
Read Moreभारतीय नागरिक सर्वसाधारण कार विम्यावर वर्षाला 5 हजार रुपयांपासून ते 25 हजार रुपये खर्च करतात. मात्र, तुम्ही कार विम्यावर होणारा हा खर्च कमी करू शकता.
Read MoremParivahan App च्या मदतीने वाहनांशी संबंधित कोणतेही काम सहज करू शकता. या अॅपमुळे वाहनाची कागदपत्रं सोबत बाळगण्याची देखील गरज नाही.
Read Moreरेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC e-wallet चा वापर करू शकता.IRCTC ई-वॉलेट रजिस्ट्रेशन आणि यात पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जी-20 परिषदेत देखील याबाबत जागतिक पातळीवर नियमावली तयार करण्याबाबत चर्चा झाली.
Read Moreपैशांची गरज असल्यास सिक्युरिटीज तारण ठेऊन कर्ज काढणे फायद्याचे ठरते. तुम्ही शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड तारण ठेऊन सहज कर्ज काढू शकता.
Read More