Maharashtra Government Manodhairya Scheme: बलात्कार पीडित महिलांना कसे मिळेल अर्थसहाय्य?
महाराष्ट्र सरकारद्वारे मनोधैर्य योजनेत बदल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्याचा सामना कराव्या लागलेल्या पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते.
Read More