Home Buying Guide: घर खरेदी करताय? बेकायदेशीर जागेवर तर बांधलेले नाही ना? असे घ्या जाणून
घर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना घराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
घर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना घराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
Read Moreबरेचजण कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळावा, या उद्देशाने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला पसंती देतात. मात्र, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.
Read Moreएसबीआयने Nation First Transit Card बाजारात आणले आहे. या कार्डच्या मदतीने सार्वजनिक वाहतुकीतून कॅशलेस प्रवास करण्यास मदत होईल.
Read Moreआरबीआयकडून दरवर्षी Sovereign Gold Bond गुंतवणुकीसाठी सीरिज जारी केली जाते. यामधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.
Read Moreअनेकजण आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. कमी वयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास भविष्यात याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
Read Moreमंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यास नोकरी नसतानाही कोणतीही समस्या येणार नाही.
Read Moreआरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.
Read Moreगुंतवणुकीत होणारे नुकसान टाळायचे असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास भविष्यात नुकसान होणार नाही.
Read Moreसरकारी बाँड्समधील गुंतवणूक देखील सध्या लोकप्रिय होत आहे. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत यातून जास्त परतावा मिळतो.
Read Moreभारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे उद्योगांची नोंदणी करण्यासाठी वर्ष 2015 मध्ये उद्योग आधारची सुरुवात करण्यात आली होती. जुलै 2020 साली सरकारने यात बदल करून उद्यम रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली.
Read Moreसध्या बँकेसोबतच आता फिनेटक अॅपच्या माध्यमातून देखील कर्ज उपलब्ध होते. बँक, फिनेटक अॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Read Moreतुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये एलआयसी पॉलिसीचे स्टेट्स तपासू शकता. यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची देखील गरज नाही.
Read More