Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

How to Learn Share Market: जाणून घ्या, शेअर मार्केट कसे शिकावे?

How to Learn Share Market: शेअर मार्केट हा शब्द सातत्याने आपल्या सर्वांच्या कानावर पडत असतो. मात्र याविषयी माहिती आपल्या फार कमी लोकांना असते व ती आपण जाणून घेण्याचा ही प्रयत्न करत नाही. मात्र तुम्हाला शेअर मार्केट शिकण्याची इच्छा असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करा.

Read More

Zerodha Net Profit Double: झेरोधासाठी 2022 वर्ष लाभदायक; वर्षभरात प्रॉफिट दुप्पट!

Zerodha Net Profit Double: झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.

Read More

Vodafone Idea च्या शेयर्समध्ये 5% पेक्षा अधिकची घसरण, कंपनीची अवस्था बिकट

आज भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र असे असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, तोट्यात चाललेली ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी मिळवू शकली नाहीये.

Read More

What is Trading: ट्रेडिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

What is Trading: शेअर मार्केटमध्ये शेअर्सची देवाण-घेवाण होते. तर कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीची देवाण-घेवाण केली जाते. गुंतवणुकीचा हा पर्याय अनेकांना पटल्याने या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Read More

Amazon Republic Day Sale: ॲमेझॉनच्या सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर किती सवलत?

Amazon Sale 2023: भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवीन वर्षातील पहिला नवा सेल लवकरच सुरू होणार आहे. येत्या 19 तारखेपासून रिपब्लिक डे सेल सुरू होत आहे, तर यात कोणत्या वस्तूंवर सवलत असेल, कोणत्या स्पेशल ऑफर असतील ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Covid Deaths Japana: पुन्हा कोरोना चिंता! जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा मृत्यू

जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.

Read More

Expensive Bollywood Weddings: जाणून घ्या, बॉलीवुड कलाकारांनी लग्नावर किती खर्च केले?

Expensive Bollywood Weddings: सध्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडमधून बातमी आली आहे की, सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवानी, आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे साहजिकच, या लग्नांवर होणारा खर्चदेखील अफाट असणार आहे. यापूर्वीदेखील बॉलीवुडमध्ये अधिक खर्चिक लग्ने झाली आहेत, अशा काही बॉलीवुडच्या महागडया लग्नांबाबत जाणून घ्या.

Read More

Reliance Capital Share:रिलायन्स कॅपिटल शेअर अचानक का उसळला

Reliance Capital Share News : अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होताना दिसते आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स अपर सर्किट (Upper Circuit ) दर्शवत आहेत. ही कंपनी हिंदुजा ग्लोबल (Hinduja Global) आणि टोरेंट ग्रुपच्या (Torrent Group) अधिग्रहणामुळे चर्चेत आहे.

Read More

1000 Note Value 3 Lakh: जाणून घ्या, 1000 रूपयाच्या नोटेची किंमत 3 लाख रूपये!

Currency Note Latest News: तुम्ही म्हणाल, आपल्याकडे तर 1000 रूपयांची नोट बंद आहे, मग या 1000 च्या नोटेवर 3 लाख रूपये कसे मिळणार? हीच तर गंमत आहे, चला तर मग या हजारच्या नोटेसंबंधी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Stock Market Closed: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 304 अंकांनी घसरला.

Share Market Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Read More

Artificial Intelligence: जाणून घ्या, Artificial Intelligence म्हणजे काय; त्याचा उपयोग

AI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

Read More