Option Buyers Lose Money: तुम्हांला Option Buyers ची पैसे गमावण्याची कारणे माहिती आहेत का? लगेच जाणुन घ्या काय आहेत करणे
Option buyers पैसे का गमावतात जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Option buyers पैसे का गमावतात जाणून घ्या.
Read Moreसंध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Read Moreआज वर्ल्ड फार्मसी डे आहे. यानिमित्ताने भारताने जागतिक फार्मसी क्षेत्रात गेल्या दोन दशकात घेतलेली उत्तुंग भरारी कशी आहे हे आपण आज पाहाणार आहोत. दोन दशकांआधी भारत औषध निर्मितीबाबत तितकासा जागरूक पाहायला मिळत नव्हता. मात्र गेल्या दोन दशकात भारताने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे
Read MoreICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयसीसीने तब्बल एक कोटी डॉ़लर्सच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. विजेता संघ ३३ कोटी रुपयांचा धनी होणार आहे. मात्र साखळीतल्याही प्रत्येक विजयासाठी आयसीसी त्या संघास ४० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३३ लाख रुपये देणार आहे.
Read MoreMomentum Trading: शेअर बाजारात, मोमेंट म्हणजे शेअर्सच्या किंमतीत सातत्यपूर्ण वाढ किंवा घट. एखाद्या शेअरच्या किंमतीचा कल चढता किंवा घटता असेल तर या प्रक्रियेला मोमेंटम असे म्हणतात. काही गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी अशा मोमेंटमचा वापर करून ट्रेडिंग करतात.
Read Moreनवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
Read Moreम्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Read MoreIntraday Trading : नफा मिळवण्याच्या हेतूने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. मात्र अनेकांना त्यात यश येत नाही. जवळपास 95 टक्के गुंतवणूकदारांना तोटाच सहन करावा लागतो. पैसे कमवण्याचा सोपा मार्ग असूनही बहुतेक गुंतवणूकदार पैसे गमावतात. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊ सविस्तर...
Read MoreShare Market Opening : आजही जागतिक बाजारांकडून स्पष्ट संकेत नसल्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सला निश्चित दिशा दिसत नाही. पण, दोन दिवसांनंतर आज दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत.
Read MoreSensex Closing bell:देशांतर्गत शेअर बाजारात पडझड होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. निफ्टीही 17450 पेक्षा कमी अंकावर बंद झाला आहे.
Read MoreShare Market Today: आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे. एचडीएफसी बँक शेअरमध्ये (HDFC bank share) देखील मोठी घट झालेली आहे. सेन्सेक्सपेक्षाही अधिक घसरण या शेअर्समध्ये झालेली दिसून येत आहे.
Read Moreशेअर बाजारात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अप्पर सर्किट लागले आहे. आज अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे.
Read More