Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

Successful Investor : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी असावी?

Successful Investor : शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता थोडी डाऊन असते. त्यात यश मिळेल की नाही?, अशी द्विधा मनस्थिती असते. अशावेळी जिंकण्याची मानसिकता घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते.

Read More

9 ते 9.15 यादरम्यान शेअर मार्केटमध्ये काय होतं?

शेअर मार्केट सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 3.30 वाजता संपते. पण यातील 9 ते 9.15 या वेळेत कोणीही ट्रेडिंग करू शकत नाही. मग या वेळेत शेअर मार्केटमध्ये काय सुरू असतं? या वेळेत खरंच कोणालाही ट्रेडिंग करता येत नाही का? याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Paper Trading म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.

Read More

Scalping Trading म्हणजे काय?

स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.

Read More

इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) म्हणजे काय?

Insider Trading : शेअर मार्केट हे संपूर्ण भारतीयांचे असून कोणा एका-दोघांना गोपनीय माहिती देऊन इतरांशी दुजेपणा करणे चुकीचे आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) असं करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

Read More

Diwali Muhurat Trading 2022: शेअर बाजारात या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading 2022: दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

Read More

अर्जेंटिनामध्ये महागाईचा भडका, तब्बल 80 टक्क्यांनी वाढली महागाई

Argentina inflation Rise: अमेरिका, युरोपनंतर दक्षिण अमेरिकेत महागाईने हाहाकार उडाला आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिनामध्ये महागाईचा दर तब्बल 80% ने वाढला आहे. वर्षअखेर तो 100 % पर्यंत वाढेल, असे बोलले जात आहे.

Read More

Cyrus Mistry Death: 30 बिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या शापूरजी पालनजी समूहाचे काय होणार?

Cyrus Mistry Death: बांधकाम क्षेत्रात मागील तीन दशकांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या शापूरजी पालनजी समूहाचे नेतृत्व करणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. (Cyrus Mistry MD of S.P Group) सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Read More

Zerodha Kite सकाळच्या सत्रात पुन्हा कोलमडलं!

zerodhadown : आज सकाळपासून Zerodha Trading App वर ट्रेडिंग करताना युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवरही ट्रेडर्सने #zerodhadown हॅशटॅगद्वारे संताप व्यक्त केला. तर सोशल मिडियावर काही मीम्स वायरल होत आहेत.

Read More

30 जून पर्यंत डिमॅट खात्याचे केवायसी अनिवार्य

तुम्ही तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे (Demat and Trading Account) केवायसी ( KYC) केले नसेल, तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. तसे न केल्यास 1 जुलै पासुन डीमॅट आणि ट्रेडिंग खाते बंद होऊ शकते.

Read More

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्सच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Read More