Covid Deaths Japana: पुन्हा कोरोना चिंता! जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा मृत्यू
जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.
Read MoreExpensive Bollywood Weddings: सध्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडमधून बातमी आली आहे की, सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवानी, आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे साहजिकच, या लग्नांवर होणारा खर्चदेखील अफाट असणार आहे. यापूर्वीदेखील बॉलीवुडमध्ये अधिक खर्चिक लग्ने झाली आहेत, अशा काही बॉलीवुडच्या महागडया लग्नांबाबत जाणून घ्या.
Read MoreReliance Capital Share News : अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होताना दिसते आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स अपर सर्किट (Upper Circuit ) दर्शवत आहेत. ही कंपनी हिंदुजा ग्लोबल (Hinduja Global) आणि टोरेंट ग्रुपच्या (Torrent Group) अधिग्रहणामुळे चर्चेत आहे.
Read MoreCurrency Note Latest News: तुम्ही म्हणाल, आपल्याकडे तर 1000 रूपयांची नोट बंद आहे, मग या 1000 च्या नोटेवर 3 लाख रूपये कसे मिळणार? हीच तर गंमत आहे, चला तर मग या हजारच्या नोटेसंबंधी सविस्तर जाणून घेऊयात.
Read MoreShare Market Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Read Moreपुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.
Read MoreAI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.
Read MoreStock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले ? कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या? त्यात शेअर मार्केट तज्ज्ञ कोणत्या कंपन्यांच्या स्टॉकची चर्चा करत आहेत, हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreArtificial Intelligence Post: भारत हा देश विविधतेने नटला आहे. या देशात विविध राज्याच्या संस्कृती रूढी, परंपरा, भाषा या वेगवेगळया आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील प्रत्येक राज्यातील लग्न करण्याच्या पध्दतीदेखील वेगवेगळया आहेत. याच विवाह पध्दतीच्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पेंटिग सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
Read Moreसत्या नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.
Read MoreSEBI Fine : सेबीने असित मेहता इंटरमिडिअरीज् या ब्रोकिंग कंपनीला शेअर बाजारातल्या एका घोटाळ्यात 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही ब्रोकरेज कंपनी नेमका काय घोटाळा करत होती बघूया…
Read MoreShark Tank India in New Judge: आजपासून रात्री 10 वाजता, सोनी वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सुरू होणार आहे. प्रेक्षक मोठया आतुरतेने या बिझनेससंबंधी रियालिटी शो ची प्रतिक्षा करित होते. अखेर तो दिवस आला. मात्र या शो च्या दुसऱ्या भागात जज अशनीर ग्रोवर दिसणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार आहे, हे जाणून घेऊ.
Read More