Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

Share Market Open: बाजार उघडताच, कोणत्या शेअरची चर्चा होतेय, कोणते शेअर वधारले

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले ? कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या? त्यात शेअर मार्केट तज्ज्ञ कोणत्या कंपन्यांच्या स्टॉकची चर्चा करत आहेत, हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.

Read More

AI Viral Photos: Artificial Intelligence व्दारे बनविण्यात आलेल्या पेटींग्स सोशल मिडीयावर व्हायरल!

Artificial Intelligence Post: भारत हा देश विविधतेने नटला आहे. या देशात विविध राज्याच्या संस्कृती रूढी, परंपरा, भाषा या वेगवेगळया आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील प्रत्येक राज्यातील लग्न करण्याच्या पध्दतीदेखील वेगवेगळया आहेत. याच विवाह पध्दतीच्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पेंटिग सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Satya Nadella India Visit: भारताच्या डिजिटल क्रांतीचे मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी केलं कौतुक, म्हणाले....

सत्या नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.

Read More

SEBI Fine : असित मेहता इंटरमिडिअरीज् संस्थेला 15 लाख रुपयांचा दंड का ठोठावला?   

SEBI Fine : सेबीने असित मेहता इंटरमिडिअरीज् या ब्रोकिंग कंपनीला शेअर बाजारातल्या एका घोटाळ्यात 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही ब्रोकरेज कंपनी नेमका काय घोटाळा करत होती बघूया…

Read More

Shark Tank 2 Judges change : जज अशनीर ग्रोवर यांच्या जागी अमित जैन यांची लागली वर्णी!

Shark Tank India in New Judge: आजपासून रात्री 10 वाजता, सोनी वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सुरू होणार आहे. प्रेक्षक मोठया आतुरतेने या बिझनेससंबंधी रियालिटी शो ची प्रतिक्षा करित होते. अखेर तो दिवस आला. मात्र या शो च्या दुसऱ्या भागात जज अशनीर ग्रोवर दिसणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार आहे, हे जाणून घेऊ.

Read More

Tunisha Sharma Property: अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्येनंतर मागे सोडली ‘एवढी’ संपत्ती!

Tunisha Sharma Case: टी.व्ही इंडस्ट्रीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे. आता या ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्याने टी.व्ही इंटस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या कमी वयात या अभिनेत्रीने नाव तर कमावले पण सोबतच कोटयावधीची संपत्तीदेखील कमवली आहे. तिच्या या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेदेखील डोळे मोठे होतील.

Read More

Business New Idea: थंडीत ‘हा’ व्यवसाय करेल आपल्याला मालामाल

Woollen Cloth Business: आपण विद्यार्थ्यीं असाल किवा छोटे, मोठे काम करत असाल, तर आपल्यासाठी पैसा कमविण्याचा एक भन्नाट प्लॅन घेऊन आलो आहोत. ही बिझनेस आयडिया थंडीत ही आपला खिसा ठेवेल एकदम गरम. चला, तर जाणून घेऊया मालामाल होण्याचा हा जबरदस्त व्यवसाय.

Read More

Redmi Note 12 Pro 5G: प्रतिक्षा संपणार! हा स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लॉंन्च!

Redmi Note 12 Pro 5G: भारतात मोबाईल प्रेमींची काय कमी नाही. लाखो मोबाईल लाॅंन्च केले, तरी नवनवीन स्मार्टफोनच्या प्रतिक्षेत भारताचा समावेश असतो. भारताची हीच खासियत पाहता, चीनची कंपनी Xiaomi ने आपला Redmi Note Pro 5 G हा मोबाईल नुकतेच भारतात लॉंन्च करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Companies in News: रिलायन्स, आयआरसीटीसी सह 'या' कंपन्यांची बाजारात सुरू आहे चर्चा

रिलायन्स, आयआरसीटीसी, ल्युपिन फार्मा या कंपन्यांची बाजारात चर्चा सुरू आहे. एखाद्या कंपनीची सध्याची कामगिरी आणि भविष्यातील व्यवसाय वाढीचे नियोजन यांसारख्या निर्णयांवर कंपनीचे बाजारातील मूल्य ठरत असते. वाचा कोणत्या निर्णयांमुळे बड्या कंपन्या आहेत न्यूजमध्ये.

Read More

Christmas & New Year Gift till Rs.1000 : क्रिसमस व नविन वर्षानिमित्त मित्र-मैत्रिणींना द्या 1000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट

Christmas & New Year Gift till Rs1000 : क्रिसमस व नविन वर्ष जवळ आले आहे, काय गिफ्ट देऊ त्याला? ते ही अगदी स्वस्त म्हणजे हजार रूपयांपर्यंत तरी चालेल. त्यात पहिलेच माझ्या पैशाचं बजेट हललं आहे. जर अशा विचारात तुम्ही असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला हजार रूपयांपर्यंतचे सुंदर व आकर्षक गिफ्टबाबत माहिती सांगणार आहोत.

Read More

MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय?

MCX: कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना मानला जातो.

Read More

Sensex Nifty Fall : शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम, तेजीने सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Sensex Nifty Fall : जागतिक अर्थव्यवस्था मंदी आणि महागाईमध्ये गुरफटत आहे. वर्ष 2023 मध्ये मंदीचा प्रभाव वाढणार असून त्याचा विकसनशील देशांना फटका बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले.

Read More