Redmi Note 12 Pro 5G: भारतात मोबाईल प्रेमींची काय कमी नाही. लाखो मोबाईल लाॅंन्च केले, तरी नवनवीन स्मार्टफोनच्या प्रतिक्षेत भारताचा समावेश असतो. भारताची हीच खासियत पाहता, चीनची कंपनी Xiaomi ने आपला Redmi Note Pro 5 G हा मोबाईल नुकतेच भारतात लॉंन्च करण्याची घोषणा केली आहे.
भारतात कधी येणार रेडमीचा नवा स्मार्टफोन
रेडमी (Redmi) कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्टीट करून कधी लॉंन्च होणार आहे याची तारीख जाहीर केली आहे. 5 जानेवारी 2023 ला हा स्मार्टफोन भारतात लॉंन्च होणार आहे. सोबतच दुसरा माॅडेल ही लॉंन्च करण्याची शक्यता आहे.
Flipcart वर होणार उपलब्ध
हा स्मार्टफोन Flipcart वर उपलब्ध असण्याची शक्यता आहे. ही सीरीज लॉंन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर याचे काही फीचर्स लिस्ट करण्यात आले आहेत. सांगण्यात येत आहे की, रेडमीचे दुसरे माॅडेलदेखील फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.
Redmi Note 12 Pro संभाव्य फीचर्स
प्रोसेसर- या फोनमध्ये MediaTek Dimensity 1080प्रोसेसर असण्याची शक्यता
कॅमेरा- या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप केला जाऊ शकतो, ज्यामध्ये Sony IMX766 का 50 MP का मेन OIS(ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन) बॅक कॅमेराअसू शकतो. याशिवाय सेटअपमध्ये 8 MP का अल्ट्रा वाइड आणि 2MP का मायक्रो कॅमेरा देखील मिळू शकतो.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी16 MP का कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
डिस्प्ले- हा फोन 6.67 इंच की स्क्रीनमधून OLED डिस्प्ले फुल HD+ रिझोल्यूशनसह मिळू शकतो. त्याच्यासोबत फोनमध्ये 120 Hz का रिफ्रेश रेटही जाऊ शकतो.
बॅटरी- या फोनमध्ये 5000 mah की बॅटरी मिळू शकते,त्यासाठी 67 W की फास्ट चार्जिंगचे फीचर असण्याची शक्यता मानली जाते.
रॅम आणि मेमरी- रेडमीच्या या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजदेखील मिळू शकते.