Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

After Hour Trading : शेअर मार्केट बंद झाल्यावरही सुरू असते ट्रेडिंग? जाणून घ्या काय असते After Hour ट्रेडिंग!

After Hour Trading : After Hour ट्रेडिंग म्हणजे मार्केट सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यावर केली जाणारी ट्रेडिंग होय. मार्केट बंद झाल्यावर म्हणजेच दुपारी 3.30 पासून ते सकाळी मार्केट सुरु होईपर्यंत म्हणजेच सकाळी 9.15 पर्यंत जी ट्रेडिंग होते; त्याला After Hour ट्रेडिंग असे म्हटले जाते.

Read More

FPI Investment : शेअर मार्केट तेजीत, परदेशी गुंतवणूकदारांची नोव्हेंबरमध्ये 31 हजार 630 कोटींची गुंतवणूक

FPI's Investment In Indian Equity : शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेची घोडदौड आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ या घटकांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे.

Read More

How to invest in US Stocks: US स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करायची, जाणून घ्या

How to invest in US Stocks:भारतातील बीएसई आणि एनएसईप्रमाणेच अमेरिकेतील नॅसडॅक आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज (NYSE) सारख्या प्रमुख एक्सचेंजमध्ये अमेरिकेच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतातील सेन्सेक्स आणि निफ्टी यासारखे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (Dow Jones Industrial Average), एस अँड पी 500 आणि नॅसडॅक कम्पोझिट (NASDAQ Composite) हे अमेरिकेच्या शेअर्सचे तीन प्रमुख निर्देशांक आहेत.

Read More

Stock Market Order : शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

Stock Market Order : आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Read More

Children's Day 2022 : या 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना द्या गुंतवणुकीचे प्राथमिक धडे

Children's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.

Read More

Successful Investor : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी असावी?

Successful Investor : शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता थोडी डाऊन असते. त्यात यश मिळेल की नाही?, अशी द्विधा मनस्थिती असते. अशावेळी जिंकण्याची मानसिकता घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते.

Read More

9 ते 9.15 यादरम्यान शेअर मार्केटमध्ये काय होतं?

शेअर मार्केट सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 3.30 वाजता संपते. पण यातील 9 ते 9.15 या वेळेत कोणीही ट्रेडिंग करू शकत नाही. मग या वेळेत शेअर मार्केटमध्ये काय सुरू असतं? या वेळेत खरंच कोणालाही ट्रेडिंग करता येत नाही का? याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Paper Trading म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.

Read More

Scalping Trading म्हणजे काय?

स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.

Read More

इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) म्हणजे काय?

Insider Trading : शेअर मार्केट हे संपूर्ण भारतीयांचे असून कोणा एका-दोघांना गोपनीय माहिती देऊन इतरांशी दुजेपणा करणे चुकीचे आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) असं करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

Read More

Diwali Muhurat Trading 2022: शेअर बाजारात या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading 2022: दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

Read More

अर्जेंटिनामध्ये महागाईचा भडका, तब्बल 80 टक्क्यांनी वाढली महागाई

Argentina inflation Rise: अमेरिका, युरोपनंतर दक्षिण अमेरिकेत महागाईने हाहाकार उडाला आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिनामध्ये महागाईचा दर तब्बल 80% ने वाढला आहे. वर्षअखेर तो 100 % पर्यंत वाढेल, असे बोलले जात आहे.

Read More