Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण गुंतवणूकदारांची संपत्ती झपाट्याने वाढली

भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सलग सातव्या दिवशी घसरण नोंदवली. मात्र बाजारातील या कमकुवत वातावरणातही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Read More

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी: पोषक लिमिटेड देणार थेट 3 बोनस शेअर्स प्रति शेअर

स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील कंपनी पोषक लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर इश्यू जाहीर केला असून, यासाठीची रेकॉर्ड डेट 3 ऑक्टोबर 2025 निश्चित केली आहे.

Read More

क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल: इथेरियमने केली तेजी, बिटकॉइनला झटका

गेल्या आठवड्यात क्रिप्टो बाजारात लक्षणीय अस्थिरता दिसली. इथेरियमने जवळपास चार वर्षांचा उच्चांक गाठला, तर बिटकॉइनच्या किमतीत घट झाली.

Read More

अवघ्या आठवड्यात गुंतवणूकदारांना 155% नफा; एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजी शेअर्सवर अप्पर सर्किट

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बाजारात कमालीची उसळी घेत आहेत. लिस्टिंगनंतर अवघ्या सात दिवसांत या शेअर्सने तब्बल 155% परतावा दिला असून, गुरुवारी पुन्हा एकदा 5% अप्पर सर्किट गाठत बीएसईवर 52 आठवड्यांचा नवा उच्चांक नोंदवला. कंपनीचा आयपीओ नुकताच आला होता आणि त्यालाही गुंतवणूकदारांचा अफाट प्रतिसाद मिळाला होता.

Read More

११ इक्विटी म्युच्युअल फंडांनी ५ वर्षांत ३०% पेक्षा जास्त परतावा दिला

शेअर बाजार सध्या चढ-उतार अनुभवत असला तरी काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, एकूण २०२ इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना दहापेक्षा जास्त टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला. त्यापैकी तब्बल ११ योजनांनी ३०% पेक्षा जास्त सीएजीआर (CAGR) रिटर्न मिळवून दिला आहे.

Read More

Share Market Trading : रात्री देखील ट्रेडिंग करता येणार? NSE ची SEBI कडे मागणी

संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

world pharmacy day 2023: भारतीय फार्मा उद्योगाबद्दल माहिती आहेत का 'या' गोष्टी?

आज वर्ल्ड फार्मसी डे आहे. यानिमित्ताने भारताने जागतिक फार्मसी क्षेत्रात गेल्या दोन दशकात घेतलेली उत्तुंग भरारी कशी आहे हे आपण आज पाहाणार आहोत. दोन दशकांआधी भारत औषध निर्मितीबाबत तितकासा जागरूक पाहायला मिळत नव्हता. मात्र गेल्या दोन दशकात भारताने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे

Read More

World Cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार 33 कोटी रुपयांचं बक्षीस

ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयसीसीने तब्बल एक कोटी डॉ़लर्सच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. विजेता संघ ३३ कोटी रुपयांचा धनी होणार आहे. मात्र साखळीतल्याही प्रत्येक विजयासाठी आयसीसी त्या संघास ४० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३३ लाख रुपये देणार आहे.

Read More

Momentum Trading: स्टॉक मार्केटमधील मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Momentum Trading: शेअर बाजारात, मोमेंट म्हणजे शेअर्सच्या किंमतीत सातत्यपूर्ण वाढ किंवा घट. एखाद्या शेअरच्या किंमतीचा कल चढता किंवा घटता असेल तर या प्रक्रियेला मोमेंटम असे म्हणतात. काही गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी अशा मोमेंटमचा वापर करून ट्रेडिंग करतात.

Read More

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

नवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Sebi AMC Surveillance: म्युच्युअल फंडातील गैरप्रकार टाळण्यासाठी सेबीचा प्रस्ताव; AMC, कर्मचारी अन् ब्रोकर्सवर राहणार नजर

म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Read More