Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

Sensex Opening Bell: बाजाराची सुरुवात तेजीसह, सेन्सेक्स 375 अंकांनी वधारला

Share Market मध्ये शुक्रवारी तेजी बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत निफ्टीही 17700 अंकांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला एका आठवड्यात 108 अब्ज डॉलर्सचा तोटा

Hindenburg रिसर्चने आरोप केल्यापासून अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. आठवड्याभरातच Adani Group ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Read More

Sensex Opening Bell : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटची सुरुवात झाली घसरणीने

Budget 20231 जाहीर होणार होता त्यादिवशी म्हणजेच काल बुधवारी 450 च्या अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ओपन झाला होता आणि मोठे चढ उतार काल दिवसभरात बघायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात काय घडते याविषयी उत्सुकता होती.

Read More

FPO रद्द झाल्यानंतर काय असेल Adani Group ची भविष्यातील रणनीती हे जाणून घेणे आहे महत्वाचे

FPO च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी रक्कम उभी करणारी म्हणून ज्या FPO ची ओळख निर्माण झाली होती तो अखेर रद्द करावा लागला. या पार्श्वभूमीवर Adani Group ची पुढची रणनीती काय असेल ते जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Adani Group ने FPO अखेर रद्द केला, डिटेल्स घ्या जाणून

अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले. गौतम अदानी यांनी याबाबतचे कारणही स्पष्ट केले आहे.

Read More

Sensex Closing Bell: अर्थसंकल्पीय घोषणांमुळे सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टी घसरला

Union Budget 2023 च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात काय घडते यावर देखील गुंतवणूकदारांच्या नजरा होत्या. आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये मोठे चढ -उतार बघायला मिळाले.

Read More

Union Budget today: बजेट सादर होताच शेअर मार्केटमध्ये 1200 अंकांची उसळी

Union Budget today : आज अर्थसंकल्प सादर होताना Share Market याला कसा प्रतिसाद देतो याकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. बजेट सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत सेन्सेक्सने 1200 अंकांची उसळी घेतली होती.

Read More

Sensex Opening Bell: बजेटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये उसळी

आज देशाच्या नजरा अर्थसंकल्पावर केंद्रित झाल्या आहेत. शेअर बाजाराने सुरुवातीच्या टप्प्यात याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 17,811.60 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आहे.

Read More

Hindenburg Report on Adani : LIC चं दोन दिवसांत 18,000 कोटी रुपयांचं नुकसान

Hindenburg Report on Adani : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहाचं नुकसान झालं. त्या खालोखाल नुकसान झालंय ते LIC चं. दोन दिवसांत LIC ने 18,000 कोटी रुपये गमावलेत. ही पडझड कधी थांबणार बघूया…

Read More

Adani Group समोर नवे आव्हान, MSCI ने हिंडनबर्ग अहवालावर मागवला अभिप्राय

गेल्या 2 दिवसात इतके मोठे कॅपिटल कमी झाल्यानंतर आता Adani Group समोर आणखी एक आव्हान उभे राहिलेय. ते आव्हान का आहे ते समजून घेणे महत्वाचे आहे.

Read More