Apple Sale Days on Amazon: ॲपल आयफोन खरेदीसाठी ॲमेझॉनची खास ऑफर, मिळतेय बंपर सूट
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon तुम्हाला iPhone खरेदी करण्याची खास संधी देत आहे.ॲमेझॉनने Apple Sale Days on Amazon नावाने एक सेल सुरु केलाय. येत्या 17 जूनपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. भारतात आयफोन युजर्स मोठ्या संख्येने आहेत, भारतीयांची आयफोनची पसंती लक्षात घेऊन आयफोनने भारतात स्टोअर देखील सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲमेझॉनचा हा सेल आयफोन प्रेमींसाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे.
Read More