Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Apple Vision Pro: अ‍ॅपल व्हिजन प्रोचं उत्पादन कमी करणार कंपनी, डिझाइनचा अडथळा की किंमतीचा?

Apple Vision Pro: अ‍ॅपलनं आपलं उत्पादन व्हिजन प्रोसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. व्हिजन प्रोचं उत्पादन कमी केलं जाणार आहे. हे प्रॉडक्ट लॉन्च झालं त्यावेळी एक लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र आता ही क्षमता कमी केली जाणार आहे.

Read More

Mobile Launches in July: जुलै महिन्यात चार स्मार्टफोन्स होणार लॉंच, जाणून घ्या किंमत

Mobile Launches in July: जुलै महिन्यात सॅमसंग, रिअलमी, वन प्लस या कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार आहेत. 5G मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांसाठी जुलै महिना पर्वणी ठरणार आहे.

Read More

Flipkart Exchange Program: जुने स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वस्तू करा एक्सचेंज, ई-वेस्ट कमी करण्यासाठी फ्लिपकार्टचा उपक्रम

Flipkart Exchange Offer: ग्राहकांना जुने मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कंपनीला परत देऊन त्या बदल्यात नवीन प्रोडक्ट्स खरेदी करता येतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.

Read More

Vivo Y36 Launched In India : विवोचा 'हा' नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Y36 Launched In India : Vivo ने Y36 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.

Read More

Ericsson report : जगभरात सर्वात जलदगतीने भारतात वाढणार 5G ची बाजारपेठ

भारतात 5G सेवा वापरणाऱ्या मोबाईल धारकांची (Mobile Users) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 5G च्या जागतिक बाजारपेठेत भारत अव्वलस्थांनी असेल असा अंदाज एरिक्सन मोबिलिटीने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 5G तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

Apple Exports from India: भारतातून महिनाभरातच 10,000 करोड रुपयांच्या आयफोनची निर्यात!

ॲपलने भारतात स्टोअर सुरु केल्यानंतर स्मार्टफोनच्या निर्यातीत मोठी वाढ होईल असा अनेकांनी कयास बांधला होता. त्यांनतर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या दोन महिन्यांत भारतातून थोडेथोडके नाही तर तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात नोंदवली गेली आहे. ही नोंद भारतासारख्या विकसनशील देशासाठी महत्वाची असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read More

MSRTC Reservation App : एसटी महामंडळाकडून तिकीटांच्या आरक्षणासाठी येणार नवीन अ‍ॅप

एसटीच्या प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ऑनलाईन तिकीट आरक्षणाची सेवा (Ticket Reservation service) उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महामंडळाकडून प्रवासी सुविधा हे मोबाईल अ‍ॅप तयार केले जात आहे.

Read More

Vivo Days Sale : Vivo च्या 'या' 5G स्मार्टफोनवर 23 हजार रुपयांची सूट, ऑफर फक्त 22 जूनपर्यंत

Vivo Y100 5G smartphone : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला Vivo Days सेलमध्ये Vivo चा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायला मिळणार आहे. नवनवीन ऑफर्समधून या सेलचा आनंद तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या ऑफर्स.

Read More

Nothing mobiles: नथिंगचं सर्वच 'पारदर्शक'! मोबाइल, इयरबड्सनंतर आता यूएसबी केबलही..! पाहा झलक...

Nothing mobiles: नथिंग मोबाइल्सनं ट्रान्सपरन्ट डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पारदर्शक मोबाइल, इयरबड्सनंतर आता कंपनीनं यूएसबी केबलदेखील पारदर्शक स्वरुपात सादर केली आहे. त्यामुळे मोबाइल प्रेमींसाठी ही एक अनोखी बाब असून या मोबाइल्सना भारतात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Read More

Trainman App: रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंग बिझनेसमध्ये गौतम अदानींची एन्ट्री! राजकारण तापले, IRCTC ने दिले स्पष्टीकरण

Trainman App:अदानी डिजिटल लॅब या अदानी ग्रुपमधील उपकंपनीने स्टार्क एंटरप्राईस (Stark Enterprises) या कंपनीची 100 % हिस्सेदारी खरेदी केल्याचे नुकताच जाहीर केले. स्टार्क एंटरप्राईसेस ही रेल्वेची ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म 'ट्रेनमन अ‍ॅप' ची मुख्य कंपनी आहे.

Read More

Lava Agni 2: एका तासात सगळे स्मार्टफोन विकले गेले, Made in India ला ग्राहकांची पसंती

ज्या ग्राहकांना मोबाईल खरेदी करता आला नाही, अशांनी सोशल मिडीयावर कंपनीकडे तक्रारी देखील नोंदवलेल्या आहेत. Lava Agni 2 हा स्मार्टफोन आता लावा आणि ॲमेझॉन या दोन्ही वेबसाइटवर 'आउट ऑफ स्टॉक' दिसत आहे. चला जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन आणि खास फीचर्स.

Read More

Amazon Prime Lite Subscription: अ‍ॅमेझॉन प्राइम आता होणार स्वस्त, कसा आहे नवा प्लान? फायदे काय?

Amazon Prime Lite Subscription: अ‍ॅमेझॉन प्राइमच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... अ‍ॅमेझॉन प्राइम आता स्वस्त होणार आहे. अ‍ॅमेझॉननं त्यांच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइमसाठी नवा सबस्क्रिप्शन प्लान लॉन्च केला आहे. आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी कंपनीनं स्वस्त अ‍ॅन्युअल सबस्क्रिप्शन प्लान लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More