Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

LG 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 10 हजारांची सूट

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कारण या टीव्हीवर तुम्हाला 10 हजारांची सूट मिळत आहे.

Read More

Google च्या प्रतिस्पर्धी ChatGPT वर बंदी का आली? याचे कारण घ्या जाणून

Google शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read More

Google Pixel Watch 5 आहे Apple Watch 8 पेक्षा चांगले? खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या

Apple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Smart watch: लवकरच लाँच होणार बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट या स्मार्ट वॉच, जाणून घ्या किंमत

Smart watch: बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट वॉच या लाँच होणार आहेत, ज्याची किंमत फक्त 1,999 रुपये पासून सुरू होत आहे. जानेवारीमध्ये, Amazon वर अनेक नवीन स्मार्ट वॉच लाँच होणार आहेत, ज्यांचे फीचर्स, किंमत तुम्हाला आवडेल असे आहे.

Read More

Sony Playstaiton For Disabled: दिव्यांग व्यक्तींना गेम खेळणं सोपं, सोनीकडून PS5 मध्ये बदल

नुकतेच सोनी कंपनीने कस्टमाइझेबल गेमिंग कंट्रोलर किट बाजारात आणले आहे. या कीटद्वारे दिव्यांग व्यक्तींना गेम (Sony Playstaiton For Disabled) खेळणे सोपे जाणार आहे. त्यासाठी खास फिचर्स या किटला देण्यात आली आहेत.

Read More

2023 मध्ये येणाऱ्या Realme 240W Fast Charging Phone ला 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल?

Realme 240W Fast Charging Phone: कोरोना काळात सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. स्मार्टफोनची विक्री वाढली त्यासोबतच त्यात नवनवीन फीचर्स सुद्धा येऊ लागले. गेल्या काही काळामध्ये स्मार्टफोन मार्केट झपाट्याने बदलले आहे. कॅमेरा असो वा डिस्प्ले, बॅटरी असो वा फास्ट चार्जिंग फीचर असो, नवनवीन बदल सातत्याने होत असतात.

Read More

Smart gadgets: सहलीला जातांना सोबत ठेवण्यासाठी हे गॅजेट्स अत्यंत महत्वाचे, जाणून घ्या

Smart gadgets: बहुतेक लोकांना प्रवास करायला आवडते. व्यस्त जीवनातून शांततेचे काही क्षण काढून फिरायला जाणे कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला वेळोवेळी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो.

Read More

USB Verity: जाणून घ्या, USB किती प्रकारच्या आहेत, त्यांची कामे

Types OF USB : यूएसबीचा (USB) फुल फॉर्म 'युनिव्हर्सल सीरियल बस' असा आहे. हे एक असे साधन असून, ज्याचा उपयोग विविध डिव्हाइस व त्यांच्या दरम्यानची पॉवर आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी होतो. रोजच्या वापरातील या युएसबीचे किती प्रकार आहेत व त्यांची काय कामे आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

China Chip Business: इलेक्ट्रिक उपकरणांमधील चीप निर्मितीत चीनची का होतेय पिछेहाट?

जगभरामध्ये फक्त काही ठराविक देशच मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर आणी चीप निर्मिती करतात. त्यामधील महत्त्वाचा देश म्हणजे चीन. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनची या क्षेत्रामधील मक्तेदारी कमी होऊ लागली आहे.

Read More

AI Book Narration: AI तंत्रज्ञान आणखी नोकऱ्या घालवणार? अॅपल कंपनीकडून होतोय अभिनव प्रयोग

अॅपल कंपनीने ऑडिओ बुक वाचण्यासाठी (AI Book Narration) मनुष्याच्या आवाजापेक्षा कृत्रिम आवाजांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. कृत्रिम आवाजात रेकॉर्ड केलेली काही ऑडिओ बुक अॅप कॅटलॉगमध्ये समाविष्ट केली आहेत.

Read More

Amazon Layoff: आम्ही तुमच्याशी थेट बोलणारच होतो, पण... नोकरकपातीवर काय म्हणाले ॲमेझॉनचे सीईओ?

मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली.

Read More