Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon offers : ग्राहकांसाठी खास सेल! Samsung आणि Xiaomiच्या 5G स्मार्टफोन्सवर 44 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Amazon offers

Amazon offers : Amazonवर नेहमी नवनवीन ऑफर ग्राहकांना दिले जातात. आता Amazon प्लॅटफॉर्मवर 5G स्मार्टफोन्सचे सेल चालू आहे. या सेलमध्ये Amazon 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे, या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

Amazon offers : Amazon वर नेहमी नवनवीन ऑफर ग्राहकांना दिले जातात. आता Amazon प्लॅटफॉर्मवर 5G स्मार्टफोन्सचे सेल चालू आहे. या सेलमध्ये Amazon 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला चांगला 5G फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही Amazon Sale मध्ये खरेदी करू शकता. हे सेल फक्त आज रात्री पर्यंत म्हणजेच  31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. Samsung Galaxy M14, Redmi K50i, Xiaomi 12 Pro या स्मार्टफोन्सवर सूट मिळत आहे. Amazon Revolution Sale मध्ये, बँक कार्ड्सवर ऑफरसह काही फोनवर फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.

Samsung Galaxy M14

Samsung Galaxy M14 हा स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या आतील सर्वोत्कृष्ट 5G फोनपैकी एक आहे. सेलमध्ये यावर 17 टक्के सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन  सेलमध्ये 14,990 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांच्या सवलतीच्या ऑफरसह, हा सॅमसंग फोन 13,490 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचे स्टोरेज 128 आहे. 

Redmi K50i

मिड-रेंज 5G फोन Redmi K50i Amazon सेलमध्ये 34 टक्क्यांच्या सवलतीवर उपलब्ध आहे. ICICI बँक कार्डसह, ग्राहक 19,999 रुपयांच्या किमतीत Redmi फोन खरेदी करू शकतील. या स्मार्टफोनची  मूळ किंमत 31,999 रुपये आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनवर 11,000 रुपयांची सूट मिळत आहे, ज्यामध्ये बँक ऑफरचा समावेश नाही. 

Xiaomi 12 Pro

Xiaomi च्या या स्मार्टफोनवर Amazonच्या 5G फोन सेलमध्ये 44 टक्क्यांची सूट मिळत आहे. डिस्काऊंट नंतर या फोनची किंमत 44,999 रुपये आहे. हा फ्लॅगशिप फोन एप्रिल 2022 मध्ये 62,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉंच करण्यात आला होता.

source : www.livehindustan.com