Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Redmi K50i 5G या स्मार्टफोनसाठी Amazonवर भन्नाट ऑफर, तब्बल 11 हजार रुपयांची सूट

तुम्ही आजच Redmi K50i ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे आणि तुम्ही 34 टक्के डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच इतर अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत.

Read More

No Salary Increment: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ नाही

Microsoft Employees Salary: मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरीता एक वाईट बातमी आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे यावर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Airtel One Year Hit Plan: प्रति महिना केवळ 150 रुपयांत एअरटेलचा सुपरडुपर प्लॅन

Airtel Annual Plan At 1799: एअरटेल कंपनीने वर्षाला 1,799 रुपयांचा प्लॅन ग्राहकांकरीता आणला आहे. ज्याचा मासिक खर्च केवळ 150 रुपये येतो आणि त्यातून ग्राहकांना वर्षभर कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.

Read More

Elon Musk Step Down As Twitter CEO: एलन मस्क यांचा ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा

Elon Musk Step Down As Twitter CEO: ट्विटरला अखेर नवीन सीईओ पदाचा उमेदवार सापडला असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून सीईओची निवड प्रक्रिया सुरु होती. आता योग्य उमेदवार सापडला असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. येत्या सहा आठवड्यात ट्विटरला नवीन सीईओ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

BSNL Free Broadband Connection Service : एक वर्ष मोफत इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन देणार 'ही' कंपनी

BSNL Provide Free Internet Broadband Connection : आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरसंचार कंपनी BSNL तुमच्या घरात मोफत ब्रॉडबँड कनेक्शन लावुन देणार आहे. ही ऑफर एक वर्षासाठी असणार आहे. कंपनी पुढील एका वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२४ पर्यंत ब्रॉडबँड कनेक्शन लावण्याकरीता ग्राहकांकडून शुल्क आकारणार नाही.

Read More

Poco F5 भारतात लाँच होणार; पॉवरफुल्ल प्रोसेसर आणि बरंच काही...किंमत जाणून घ्या

Poco F5 आणि Poco F5 Pro हे मोबाइल आज भारतामध्ये लाँच होणार आहेत. तुम्ही जर नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर थोडा धीर धरा. कारण 11 मे पासून तुम्हाला इ-कॉमर्स साइटवर मोबाईल खरेदी करता येतील. दोन्ही मोबाइलमधे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.

Read More

Google Pixel Tablet : लॉन्चिंगपूर्वीच लीक झाला गुगलचा पिक्सेल टॅबलेट, पाहा फीचर्स आणि किंमत...

Google Pixel Tablet : गुगलचा आगामी पिक्सेल टॅबलेट हा लॉन्चिंगच्या आधीच लीक झालाय. अ‍ॅमेझॉनवर तो लीक झालाय. सध्या गुगल आपला I/O प्रोग्राम आयोजित करण्याच्या कामात व्यस्त आहे. यूझर्सदेखील या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Read More

Budget Friendly Smartphone: 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम फीचर्ससह मिळतील 'हे' 5 स्मार्टफोन

Budget Friendly Smartphone: कमी पैशात चांगले फीचर्स असणारे स्मार्टफोन फार कमी आहेत. चांगल्या स्मार्टफोनसाठी जास्त किंमत मोजावी लागते. पण तुमचे बजेट जर 12 हजार रुपयांपर्यंत असेल तर, तुमच्यासाठी आम्ही काही स्मार्टफोनचे ऑप्शन आणले आहेत.

Read More

Google Pixel Fold : प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला लॉन्च होणार 'गुगल पिक्सेल फोल्ड'

Google Pixel Fold : बहुप्रतिक्षित गुगलचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. गुगलच्या स्मार्टफोन चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यासंबंधी गुगलनं ट्विट केलंय. आता या फोल्डेबल स्मार्टफोनचा एक टीझरही आलाय.

Read More

Gmail Blue Tick Service: Gmail ही सुरु करणार 'ब्ल्यू टिक सेवा', मग यासाठी पैसे भरावे लागणार का?

Gmail Blue Tick Service: बनावट ईमेल आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी जीमेलने ब्ल्यू टिक सेवा सुरु केली आहे. या सेवेसाठी वापरकर्त्यांना किती शुल्क भरावे लागणार आणि ही सुविधा कोणाला दिली जात आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Internet in India : शहरांपेक्षा ग्रामीण भागात वाढला इंटरनेटचा वापर, 'इंटरनेट इन इंडिया'चा रिपोर्ट

Internet in India : इंटरनेटच्या वापरामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागानं बाजी मारलीय. इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचा वापर खेड्यपाड्यांत सर्वाधिक होत असल्याचं यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलंय. इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022मधून हे समोर आलंय.

Read More

AI-Enabled Fake Voice Scams : जवळपास अर्धे भारतीय पडलेत ए-आय सक्षम बनावट आवाजाचे बळी!

AI-Enabled Fake Voice Scams : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आलेल्या व्हॉइस स्कॅमला बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. ग्लोबर कॉम्प्युटर सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी माकाफीनं यासंबंधीचा सर्वे केलाय. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात.

Read More