Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

itel S23 स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध, कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता

itel S23 Smartphone : कमी किमतीत स्मार्टफोन्स उपलब्ध करून देणाऱ्या itel या कंपनीने नुकताच भारतात एक नवीन फोन लॉंच केला आहे. त्याचे नाव itel S23आहे. हा स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी listed आहे. जिथे तुम्ही 10,000 रुपयांच्या कमी किमतीत आरामात खरेदी करू शकता.

Read More

Foxconn in karnataka : फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये करणार iPhone निर्मिती; 8800 कोटींची गुंतवणूक

Apple साठी iPhones निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे.

Read More

iPhone 14 Plus Discount On Flipkart: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेजमध्ये iPhone 14 मिळतोय बंपर डिस्काउंट

iPhone 14 Plus Discount On Flipkart: iPhoneला जगभरात मागणी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणून iPhoneकडे पाहिले जाते. याच आयफोनच्या iPhone 14 Plus या मॉडेलवर फ्लिपकार्टने बंपर ऑफर जाहीर केला आहे.

Read More

NoiseFit Diva: महिलांसाठी खास स्मार्टवॉच लाँच; गोल्डन डायल अन् हायटेक फिचर्स, किंमतही परवडणारी

नॉइज कंपनीने यंग आणि वर्किंग वूमन्सला डोळ्यापुढे ठेवून NoiseFit Diva हे खास स्मार्ट वॉच तयार केले आहे. मेटल डिझाइनमुळे इतर स्मार्ट वॉचपेक्षा हे घड्याळाला युनिक लूक येतो. पिरिडय ट्रॅकरसह महिलांसाठी खास हेल्थ फिचर्स या वॉचमध्ये आहेत. स्मार्ट वॉचची किंमतही परवडणारी आहे.

Read More

Amazon Prime Day Sale : Redmi 12C फक्त 649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, जाणून घ्या ऑफर्स

Amazon Prime Day Sale : Amazon प्राइम डे सेलमध्ये Redmi 12C स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. यासोबत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जाणून घेऊया Redmi 12C या फोनची किंमत आणि ऑफर्स सविस्तर.

Read More

Realme Narzo 60 5G Series मोबाईलची आजपासून विक्री सुरु, ऑफर्स आणि स्पेशिफिकेशन बघाच…

Realme Narzo 60 सिरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन खास फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. सामान्य ग्राहकांना परवडतील अशा स्वस्त दरात आणि बेस्ट फीचर्ससह हा मोबाईल आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या या मोबाईलचे स्पेशल स्पेशिफिकेशन...

Read More

Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन 19 जुलैला होणार लाँच, जाणून घ्या नवीन फीचर्स कोणते?

Realme C53 : Realme कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. Realme पुढील आठवड्यात नवीन स्मार्टफोन Realme C53 लॉन्च करणार आहे. तो Realme C सिरिजमधील असणार आहे. कंपनीने त्याची लॉन्चिंग डेटही जाहीर केली आहे.

Read More

Google Pay UPI Lite : आता UPI पिन न टाकता फक्त एका क्लिकवर होणार पेमेंट

गुगल पे ने आता UPI Lite ची सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे गुगल पे च्या वापरकर्त्यांना आता पिन न टाकता किरकोळ मूल्यांचे व्यवहार एका क्लिकवर करता येणार आहेत. UPI Lite वापरकर्त्यांना 200 रूपयांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येतात.

Read More

Amazon Prime Day sale 2023: जाणून घ्या बँकांच्या ऑफर्स आणि डिस्काउंट! स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

Amazon Prime Day sale 2023: अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये केवळ प्राईम मेबर्स सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी अ‍ॅमेझॉनकडून खास सेल आयोजित करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे प्राईम मेंबरशिप नसेल तर तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम सेलमध्ये सहभागी होता येणार नाही.

Read More

Redmi 11 Prime या स्मार्टफोनवर बंपर ऑफर, कमीत कमी किमतीमध्ये करू शकता Flipkart वरून खरेदी

Redmi 11 Prime : Redmi स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखले जातात. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी Redmi 11 Prime हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण ते विकत घेण्यापूर्वी, तुम्हाला डिस्काउंट ऑफरबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Samsung Galaxy M34 5G लॉन्च; कमी किमतीमध्ये मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स

Samsung Galaxy M34 5G : सॅमसंगने एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन Samsung Galaxy M34 5G या नावाने लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M34 5G ची किंमत 16,999 रुपये आहे. फोन प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू या तीन ऑप्शनमध्ये येतो. हा फोन 16 जुलै 2023 पासून खरेदी करता येणार आहे.

Read More

Google Pixel: अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला आहे गुगल पिक्सेल? वॉरंटी मिळणार नाही, दुरुस्तीसाठी असेल शुल्क

Google Pixel: गुगलनं पिक्सेलचं अनेकांना आकर्षण आहे. त्यामुळे इतर स्मार्टफोनपेक्षा महाग असूनही पसंती दिली जाते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही हा उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जर गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला असेल तर तुम्हाला त्या फोनची वॉरंटी मिळणार नाही, शिवाय दुरुस्तही होणार नाही. जाणून घ्या...

Read More