Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Amazon offers : ग्राहकांसाठी खास सेल! Samsung आणि Xiaomiच्या 5G स्मार्टफोन्सवर 44 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Amazon offers : Amazonवर नेहमी नवनवीन ऑफर ग्राहकांना दिले जातात. आता Amazon प्लॅटफॉर्मवर 5G स्मार्टफोन्सचे सेल चालू आहे. या सेलमध्ये Amazon 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे, या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

Read More

Huge Discount on Redmi: रेडमी 5G स्मार्टफोनवर मिळतेय 15,500 पर्यंतची सूट! जाणून घ्या कुठे आणि कसा खरेदी कराल फोन…

ऑफर संपायच्या आता लवकरात लवकर तुमचा Redmi K50i 5G स्मार्टफोन बुक करा आणि 35,999 रुपये किमतीच्या Redmi K50i 5G स्मार्टफोनवर 15,500 पर्यंतची सूट मिळवा. बेस्ट फीचर्ससह, बेस्ट डील मिळवायची असेल तर जाणून घ्या कुठे आणि नेमक्या किती रुपयात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता...

Read More

Apple iPhone : ॲपल आयफोनचे 'हे' मॉडेल होणार बंद, स्वस्तात बुक करण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध

Appleची नवीन स्मार्टफोन सीरीज iPhone 15 लाँच होण्याच्या तयारीत आहे. त्याआधी iPhone 12चे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्याचा उरलेला स्टॉक कमी किंमतीत विकला जात आहे.

Read More

Xiaomi आता भारतातच बनवणार आपले ऑडियो प्रोडक्ट्स, उत्पादने होणार स्वस्त!

Xiaomi ही एक चायनीज कंपनी असून, या कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मेक इन इंडिया मोहिमेला पुढे नेत optiemus या भारतीय कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारी अंतर्गत, Xiaomi ची सर्व वायरलेस ऑडिओ उत्पादने भारतात तयार केली जातील असे स्पष्ट केले आहे.

Read More

Upcoming Smartphones: जाणून घ्या जूनमध्ये लॉन्च होणारे बेस्ट फीचर्स आणि परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन, बघा लिस्ट

ओप्पो रिनो 10 (Oppo Reno 10), वन प्लस नॉर्ड (OnePlus Nord), इनफिक्स नोट 30 सिरीज (Infinix Note 30 Series), आयक्यूओओ निओ प्रो (iQOO Neo 7 Pro), रिअलमी 11 प्रो (Realme 11 Pro), रिअलमी 11 प्रो+ (Realme 11 Pro +),आणि Galaxy F54 सिरीज असे काही खास स्मार्टफोन येत्या काही दिवसांत रिलीज होणार आहेत.चला तर जाणून घेऊयात बेस्ट फीचर्स असलेले हँडसेट.

Read More

Electricity Saving Device वापरून वीजबिल कमी येईल का? जाणून घ्या दाव्यातील सत्यता

उन्हाळा जवळ आला की अशा Electricity Saving Device ची विक्री मोठ्या प्रमाणात व्हायला लागते. तुम्ही देखील कधी ना कधी अशा प्रकारची यंत्रे कुणाच्या ना कुणाच्या घरात पाहिलीच असतील. खरेच अशी यंत्रे लावून आपण आपले वीजबिल कमी करू शकतो का? या यंत्राच्या वापरामागे काही शास्त्रीय आधार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

Read More

Budget Friendly Smartphone: स्मार्टफोन खरेदीसाठी 10 हजारांचं आहे बजेट? चेक करा हे खास मोबाईल ब्रँड

एकापेक्षा एक फीचर्स उपलब्ध करून देणारे ब्रँड सध्या भारतीय बाजारांमध्ये आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे साहजिकच मोबाईल फोनचे दर देखील कमी झाले आहेत. अशाच काही ब्रँडेड मोबाईल फोन बद्दल आपण बोलणार आहोत जे केवळ 10 हजारांच्या आत सध्या उपलब्ध आहेत.लावा, मोटोरोला,सॅमसंग गॅलक्सी,रेडमी आणि नोकियाव सारखे ब्रँडेड मोबाईल आणि त्याच्या किंमती जाणून घेऊयात...

Read More

Budget friendly laptops : कॉलेज-ऑफिस कामासाठी स्वस्तात मस्त लॅपटॉप हवाय? पाहा, काही खास पर्याय...

Budget friendly laptops : कॉलेज आणि ऑफिसच्या कामासाठी नवीन लॅपटॉप शोधणाऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. किंमत तुलनेनं कमी त्याचबरोबर फीचर्सही योग्य असायला हवेत, जेणेकरून काम करताना ते सहज होईल. असेच काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे बजेटमध्ये असतील आणि फीचर्सही दमदार असतील. पाहूया...

Read More

Amazon Discount Offers : 60 हजार रुपये किंमतीचा Lenovo लॅपटॉप 20 हजारात रुपयांत खरेदी करू शकता, 'या' ऑफर्ससह

Amazon Discount Offers : जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. Amazon वर Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 हा लॅपटॉप खरेदी करण्यावर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकतो.

Read More

WhatsApp message edit: आता चुकीला माफी! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार

व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार आहे. हे नवं फिचर मेटा ने लाँच केले आहे. त्यामुळे आता जर मेसेज पाठवताना काही चूक झाली तर मेसेज डिलिट करायची गरज नाही. तुम्ही मेसेज एडिट करून पुन्हा पाठवू शकता. काय आहे हे फिचर कसा मेसेज एडिट करता येईल त्याची माहिती घ्या.

Read More

Amazon Sale : Amazonचा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू, सॅमसंग आणि रेडमी स्मार्टफोनच्या खरेदीवर भन्नाट सूट

Amazon Sale : Amazon वर पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू झाले आहे. या सेलमध्ये सॅमसंग आणि रेडमी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट देण्यात आली आहे.

Read More

Realme चा 29 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 699 रुपयात! जाणून घ्या ऑफर…

Realme 10 Pro Plus स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत, म्हणजेच 699 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्या मोबाईल फोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. तुम्ही Realme 10 Pro Plus फक्त Rs.699 मध्ये कसा खरेदी केला जाऊ शकतो हे जाणून घ्या सविस्तरपणे!

Read More