Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

iPhone SE 4: भारतात लॉंच होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

Read More

CES 2023: रोबोटिक डॉग आणि टॉकिंग पेट्स, हे किट कुत्र्यांनाही बनवेल स्मार्ट

CES 2023 : FluentPet ने Consumer Electronics Show (CES) 2023 मध्ये आपले नवीन टॉकिंग पेट्स उपकरण सादर केले आहे. या उपकरणाच्या मदतीने तुमचा पाळीव कुत्रा तुमच्याशी बोलू शकतो.

Read More

नवीन वर्षात Xbox Series X खरेदी करण्याची उत्तम संधी

तुम्ही Xbox Series X 4K ब्ल्यू-रे सिस्टम 49 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये उपलब्ध आहे. ही विक्री 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 10 टक्के सवलतीसाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा, IDFC FIRST, आणि येस बँक कार्डने पैसे द्यावे लागणार आहेत.

Read More

Top technology 2023 : या वर्षातील गेम चेंजर टेक्नॉलॉजी, AI ते 5G सर्व जाणून घ्या

Top technology 2023 : Metaverse, 5G, AR-VR आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने भविष्याची कल्पना केली जाते. 2023 मध्ये एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध करू शकतात, अशा टेक्नॉलॉजीविषयी जाणून घेऊया

Read More

Important Tips to Avoid Blast Smartphones: जाणून घ्या, मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी महत्वपूर्ण टीप्स

How to Prevent Phones from Exploding: सध्या मोबाईलमध्ये स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात विविध ठिकाणी मोबाईलमध्ये स्फोट झाल्याच्या घटनादेखील घडत आहेत. या अशा घटना टाळण्यासाठी आपणच आपली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी आम्ही काही महत्वाच्या टीप्स सांगणार आहोत.

Read More

5G Internet Speed: 5G इंटरनेटद्वारे तुम्हाला किती MBPS स्पीड मिळू शकतो?

2023 वर्षात मोबाईल इंटरनेटमध्ये अमूलाग्र बदल होणार असून नेटवर्क स्पीड आणखी वाढणार असल्याचे स्पीड टेस्ट सेवा पुरवणाऱ्या नेटवर्क इंटेलिजन्स कंपनी ओक्लाने म्हटले आहे. देशभरामध्ये 5G इंटरनेचा विस्तार आणखी वेगाने होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Redmi K60 चे सर्व फीचर्स आणि किमत जाणून घ्या

Redmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30 हजार रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.

Read More

Layoff चा अमेझॉनला असाही फटका, शेअरमध्ये घसरण, 5 हजार कोटींचे जेफ बेझोस यांचे नुकसान

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्‍यांना Layoff ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read More

Repairing Mobile : सर्व्हिस सेंटरला फोन देण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या

सर्व्हिस सेंटरवर पोहोचल्यावर (giving the phone to the service center) अनेकवेळा फोन तुमच्यासमोर फिक्स केला जातो, तर काही वेळा तुम्हाला तुमचा मोबाईल फोन काही तास किंवा दिवस सेंटरवर जमा करावा लागतो. जर तुम्हाला फोन सरेंडर करावा लागला तर फोनवरील तुमचा वैयक्तिक डेटा चुकीच्या हातात पडू शकतो.

Read More

flipkart sale: आयफोनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चेक करू शकता flipkart sale!

flipkart sale: अनेकांना आयफोन विकत घ्यायचा असतो, पण तो विकत न घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची किंमत. जर तुम्ही आयफोन 12 मिनी सीरिजच्या किमतीत घट होण्याची वाट पाहत असाल, तर हीच योग्य वेळ आहे.

Read More

New Phone Launch: Lenovo Think Phone लाँच, फीचर्स जाणून घ्या

Lenovo Think Phone: मोबाईल हा प्रत्येकाचा जिव्हाळयाचा विषय आहे. लोक आता मोबाईल विना राहू शकत नाही. त्यात बाजारात एका पेक्षा एक भारी मोबाईल येऊ घातले आहेत. अशातच आणखी एक मोबाईल बाजारात आला आहे, या मोबाईलविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात.

Read More

Buying a Second Hand Mobile : सेकंड हँड मोबाईल घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

लोक महागडे फोन (Expensive Mobile Phones) वापरण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी सेकंड हँड मोबाइल खरेदी (Buying a Second Hand Mobile) करतात, परंतु अनेक वेळा आपला आवडता मोबाईल मिळविण्याच्या उत्साहात लोक अशा काही चुका करतात, ज्याची किंमत त्यांना महागात पडते.

Read More