Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनच्या प्रवासी भाड्याची होणार समीक्षा, अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हालचाली…

वंदे भारत ट्रेनच्या प्रवाशी भाड्याबाबत प्रवासी खुश नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विमानप्रवासाच्या बरोबरीने वंदे भारत ट्रेनचे दर असल्याने देशभरातील काही मार्गांवर 50% क्षमतेने ट्रेन धावत आहेत. महागड्या ट्रेन तिकिटामुळे सामान्य नागरिक साधारण ट्रेनने प्रवास करणे पसंत करत आहेत.

Read More

Sugarcane Harvester: ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून दिले जाणार 40 टक्के अनुदान

Agricultural News: सरकारनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Sai Baba Temple Get Tax Exemption : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिर्डीतील साई संस्थानाला 175 कोटींची कर सवलत

Sai baba Temple Tax Exemption : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराला आयकर विभागाकडून 175 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराला आयकर विभागाने सूट दिली आहे.

Read More

Vistara - Air India Merger: ‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये विलिनीकरण होणार

Vistara - Air India Merger: सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines.)आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात केले जाणार आहे. 2024 पर्यंत ही विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read More

CES 2023: सॅमसंगकडून चार स्मार्ट मॉनिटर दाखल

CES 2023: Odyssey ने Neo G9 सह दावा केला आहे की ड्युअल अल्ट्रा-एचडी रिझोल्यूशनसह हा जगातील पहिला सिंगल मॉनिटर आहे. याशिवाय सॅमसंगने Odyssey OLED G9 कर्व्ड डिस्प्ले मॉनिटर आणि ViewFinity S9 5K मॉनिटर देखील सादर केले आहेत.

Read More

IDBI Bank Special FD: आयडीबीआय बँकेची विशेष मुदत ठेव योजना लॉन्च: जाणून घ्या गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर

IDBI Bank Special FD: तुम्हालाही बँकेतील मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आयडीबीआय बँकेने विशेष मुदत ठेव योजना लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव 'अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजना' असे आहे. या योजनेचा कालावधी निश्चित असून यामध्ये सर्वाधिक व्याजदर देण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Indian Bank FD Rates: 2023 मधील इंडियन बँकचे FD व्याजदर किती? जाणून घ्या

Indian Bank FD Rates: बँक सामान्य नागरिकांसाठी वार्षिक 6.10% ते 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.60% ते 6.75% व्याजदरासह कर बचत FD योजना देखील ऑफर करते. याव्यतिरिक्त बँक एनआरआयसाठी विविध मुदत ठेव योजना ऑफर करते.

Read More

Mineral Water and Packaged Drinking water मध्ये काय फरक आहे? यासाठी किती खर्च येतो?

Difference Between Mineral Water and Packaged Drinking water : सध्याची भारताची मिनरल आणि पॅकेज ड्रिकिंग वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास आहे. यामध्ये मोठमोठ्या नामांकित ब्रॅण्डससोबत गल्लोगल्ली सुरू असलेल्या लोकल ब्रॅण्डची संख्या मोठी आहे.

Read More

Abroad Studies: भारतीय विद्यार्थ्यांना 'या' 5 देशात घेता येणार मोफत शिक्षण

Abroad Studies: तुम्हालाही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आहे? पण आर्थिक खर्चाला घाबरत असाल, तर खालील 5 देशांबद्दल माहिती करून घ्या, जे मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत.

Read More

Gaming in 2022: गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड्सची चलती; भारताचे गेमिंग मार्केट 2.6 अब्ज डॉलर्सचे

Gaming in 2022: 2022 हे वर्ष मोबाईल किंवा गॅझेटवर गेम उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीसाठी चांगले गेले असे नक्कीच म्हणता येईल. कारण या वर्षभरात या उद्योगात आणि खेळात बरेच नवीन ट्रेंड आले.

Read More

iPhone Production Hit : फॉक्सकॉनचा चीनमधील प्रकल्प बंद! iPhone उत्पादनाला फटका बसणार ,हे आहे कारण...

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात चर्चेत आलेली फॉक्सकॉन कंपनी चीनमध्ये मात्र नव्या संकटात सापडली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. झेंग्झोऊ प्रांतात लॉकडाउनमुळे फॉक्सकॉनला प्रकल्प बंद करावा लागला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात iPhone उत्पादनात 30% घसरण होण्याची शक्यता आहे.

Read More

​​SBI सह या बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI), एचडीएफसी (HDFC), आयडीबीआय बँक(IDBI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank) यांनी त्याच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Read More