Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

सौदीतील वाळवंटात 1 लाख कोटी रुपये गुंतवून उभारलं जातंय पृथ्वीवरील सर्वांत अनोखं शहर!

आज आपण सौदी अरेबिया देशातील एका अनोख्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेणार आहोत. या प्रोजेक्टमधून सौदी सरकार वाळवंटामध्ये एक हायटेक सिटी उभारत आहे. या प्रोजेक्टची अंदाजित किंमत 1 लाख कोटी (1 trillion dollar) रुपये ठरवण्यात आली आहे.

Read More

Laptop Available on Discount: 'Redmi Book Pro' हा लॅपटॉप मिळणार एकदम स्वस्तात, जाणून घ्या कुठे मिळत आहे डिस्काउंट

Flipcart Sale: तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्डवर रेडमीचा लॅपटॉप एकदम स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे, जाणून घ्या थोडक्यात.

Read More

शेअर मार्केट : टेक्निकल चार्ट का गरजेचा?

ट्रेडिंग करण्यापूर्वी जाणून घ्या टेक्निकल चार्ट म्हणजे काय तो क कसा पाहावा

Read More

PMJJBY-PMSBY-APY: केंद्र सरकारच्या तीन योजनांनी केली कमाल, 8 वर्षात 65 कोटी भारतीयांनी केली नोंदणी

PMJJBY-PMSBY-APY: भारतीयांना परवडणाऱ्या दरात विमा आणि सुरक्षेचा लाभ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) या तीन विमा योजनांना आज 9 मे 2023 रोजी 8 वर्ष पूर्ण झाली.

Read More

Former CEO of NITI Aayog Amitabh Kant : जगाची दिशा बदलण्याची भारतात धमक, NITI आयोगाच्या माजी सीईओचं मत!

G 20: विकसित देशांची संसाधने विकसनशील देशांकडे पाठवली पाहिजेत, जेणेकरून उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल, असे वक्तव्य NITI आयोगाचे माजी सीईओ आणि G-20 चे भारतीय शेर्पा अमिताभ कांत यांनी केले.

Read More

Mumbai Metro Accidental Insurance : मुंबई मेट्रोचा प्रवास आता निश्चिंत, प्रवाशाला मिळणार अपघात विमा संरक्षण

Mumbai Metro Accidental Insurance : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रोनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई मेट्रोनं वार्षिक विमा पॉलिसी प्रदान करण्याचं ठरवलंय. संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवासी आता निश्चिंत मेट्रोचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Read More

Insurance Tips : लाइफ इन्शुरन्स घेताना सम अँश्युअर्ड किती घ्यावा?

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यात सम अँश्युअर्ड हा शब्द वारंवार येतो. सम अँश्युअर्ड म्हणजेच विमा रक्कम. ही रक्कम किती घ्यावी? याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Read More

Tennis Cricket YouTube: टेनिस क्रिकेटच्या ग्लॅमरबरोबर टेनिस युट्यूब चॅनेललाही पसंती; तरुणांचा उत्पन्नाचा वेगळा मार्ग

Tennis Cricket YouTube Channel: मुंबईचा विचार केला तर एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority-MMRDA) विभागामध्ये मे महिन्यातील शनिवार आणि रविवारी एकूण कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांच्या क्रिकेट मॅचेस होतात. या मॅचेस आता यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळत आहेत.

Read More

AI टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम, एका महिन्यात अमेरिकेतील हजारो कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

Side Effect Of AI Technology : एकिकडे जगभऱ्यातील अनेक तज्ञ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या (AI Technology) संभाव्य धोक्यांवर चर्चा करीत असतांना, दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. म्हणजेच जगभरातील मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वाढत्या वापराचा नकारात्मक परिणाम आता नागरिकांच्या नोकऱ्यांवर दिसू लागला आहे.

Read More

Post Office Schemes for Tax Savings: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवू शकता टॅक्स..

Post Office Schemes for Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या काही महत्वपूर्ण योजना माहित करून घ्या.

Read More

Basic, Net आणि Gross Salary मधील फरक सोप्या शब्दात समजून घ्या

Salary Structure: बऱ्याच वेळा अनेकांचा ग्रॉस सॅलरी, बेसिक सॅलरी आणि नेट सॅलरी यामध्ये गोंधळ उडतो. आजच्या लेखातून हे सहज सोप्या भाषेत समजून घ्या.

Read More

Unemployment Rise In November 2022: भारतातील बेरोजगारी वाढली, नोव्हेंबरमधील आकडे चिंताजनक

Unemployment rate rises to 8% in November: CMIE च्या आकडेवारीनुसार बेरोजगारी दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 8 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.नोव्हेंबरमधील बेरोजगारी दराने 3 महिन्यातील उच्चांक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात तो 7.7 टक्के इतका होता.

Read More