Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

‘ईएमआय’वर वस्तू खरेदी करताना विचारात घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

ईएमआय (EMI) ही अशी गोष्ट आहे की, ती आपल्या समाधानी जीवनात अस्वस्थता निर्माण करते. ईएमआयच्या अधिक आहारी न जाता आहे ते कर्ज किंवा ईएमआय योग्यरितीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे.

Read More

Myntra वरील शॉपिंग महागणार; 1,000 रुपयांच्या ऑर्डरवर द्यावे लागणार 10 रुपयांचे सुविधा शुल्क!

Myntra New Policy: देशातील दुसरी सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट मिंत्राने (Myntra) नवीन पॉलिसी जाहीर केली आहे, ज्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. या पॉलिसी अंतर्गत 1000 रुपयांच्या खरेदीवर यापुढे ग्राहकांना 10 रुपये अधिक सुविधा शुल्क भरावे लागणार आहेत.

Read More

PNB FD Rate: पंजाब नॅशनल बँकेने एफडीवरील व्याजदरात केली घट, जाणून घ्या नवे व्याजदर

PNB FD Rate: पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या निवडक एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. नवीन व्याजदर हे 1 जून 2023 पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी बँक सध्या कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देते, जाणून घ्या.

Read More

PAN Card: पॅन कार्डची मुदत कधी संपू शकते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

PAN Card: पॅन कार्डचा आजमितीस सर्वात महत्वाच्या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. त्यामुळे पॅन कार्डशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. बॅंकेत जा किंवा डिमॅट खाते उघडा तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहेच. त्यामुळे काहींना पॅन कार्डच्या मुदती बाबती शंका आहे. तर काही लोकांना ते नियमित रिन्यू करणे आवश्यक आहे असे वाटते. त्यामुळे आज आपण पॅन कार्डविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

Business Idea: ग्राफिक डिझाईनचा कोर्स करून घरबसल्या डिजिटली सुरू करा 'हा' व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Business Idea: ग्राफिक डिझाईनचा कोर्स केल्यावर तुम्ही देखील घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. सण समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बॅनर, पोस्टर, निमंत्रण पत्रिका इ. डिजिटली बनवून देत चांगली कमाई करू शकता. मात्र त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि हा व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, जाणून घेऊयात.

Read More

वायफळ खर्च थांबवा: खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी

घरातल्या वस्तूंची खरेदी करण्याबाबत काही खास टिप्स

Read More

RBI Fine on Banks: सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी बँकेला आरबीआयने ठोठावला दंड!

RBI Fine on Banks: आरबीआयने सोलापूरमधील सिद्धेश्वर को-ऑपरेटीव्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने सोमवारी (दि. 26 जून) बँकेवर दंड लागू केला आहे.

Read More

India Music Export: संगीत निर्यातीच्या क्षेत्रातही भारत अव्वल, 'या' देशांमध्ये आहे भारतीय संगीताची मागणी

Indian Music Demand: भारत एक प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती म्हणून वेगाने उद्यास येत आहे. खेळ, व्यापार, संरक्षण सामग्री, अर्थव्यवस्था, इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा आहे. यासोबतच संगीत क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढत आहे.

Read More

FTX: साडेसाती संपेना! आता हॅकर्सने FTX च्या खात्यातून 415 मिलियन डॉलर्सचे क्रिप्टो लुटले

FTX: अमेरिकेतील मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक असलेल्या FTX मागील साडेसाती काही संपण्याचे नाव घेत नाही. काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनागोंदीमुळे दिवाळखोरीत गेलेल्या FTX च्या खात्यातून हॅकर्सनी 415 मिलियन डॉर्लसची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read More

MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय?

MCX: कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना मानला जातो.

Read More

Retirement Planning : दररोज 50 रुपयांची बचत करून रिटायरमेन्टपर्यंत जमा होऊ शकते, 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

Retirement Planning : वयाच्या 15 वर्षापासून दररोज 50 रुपये वाचवून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर रिटायरमेन्टपर्यंत तुम्ही कोटी रुपये जमा करू शकता.

Read More