Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata Motors Dividend : टाटा मोटर्सचा लाभांश कधी येणार? लवकरच होणार फैसला

Tata Motors Dividend : टाटा मोटर्स आपला लाभांश कधी देणार याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातच आता महत्त्वाची बातमी समोर आलीय. कंपनी सुमारे 5 वर्षांनंतर लाभांश देणार आहे. याआधी 2016च्या आर्थिक वर्षात कंपनीनं लाभांश दिला होता.

Read More

Silver-Gold Prices: सोन्या-चांदीचे आजचे भाव पाहिलेत? बघा किती झाली वाढ!

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होताना दिसते आहे. येत्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वधारतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Capital Infusion: तोट्यातील जनरल कंपन्यांना सरकार देणार बुस्टर, 3000 कोटींचे भांडवल मिळणार

Capital Infusion: सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यातल्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांना सरकारकडून लवकरच आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या कंपन्यांमध्ये किमान 3000 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

Read More

सोनं खरेदी महागणार, आजपासून इम्पोर्ट ड्युटीत 5 टक्क्यांनी वाढ

Gold Import Duty Hike : एकीकडे देशात सोनं खरेदीला जोरदार मागणी आहे; तर दुसरीकडे सरकारची वित्तीय तूटही (Fiscal Deficit) वाढत आहे. त्याचबरोबर आयात बिलात (Import Bill) सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलनाच्या गंगाजळीवरही परिणाम होत आहे.

Read More

PPF Investment: अल्पवयीन मुलांच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घ्या

PPF Investment: आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतात. 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' योजनेत (Public Provident Fund) पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Apple Phone Update : जाणून घ्या, Apple ने बंद केले हवामान अंदाज दाखवणारे अॅप

Apple Phone Update : आयफोन युजर्ससाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. आता तुम्हाला आपल्या फोनमध्ये हवामान अंदाज पाहता येणार नाही. कारण अॅपलने त्यांचे हवामान अंदाज सांगणारे वेदर अॅप डार्क स्काय हे लोकप्रिय अॅप बंद केले आहे. याचे कारण जाणून घेऊया पुढीलप्रमाणे

Read More

Christmas Food Offer: ख्रिसमस व नवीन वर्षासाठी KFC कडून सेलिब्रेशन बकेट लाँच, कमाल ऑफरसह बेस्ट प्राईज

Christmas Food Offer: 'KFC' ने हे सेलिब्रेशन (Celebration) बकेट 15 डिसेंबर पासून सुरु केले असून 4 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर तुम्हाला घेता येणार आहे.

Read More

Home Loan: स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग या बँकांचे होम लोनचे रेट नक्की तपासा

Home Loan: अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत स्थितीत गेलाय. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह मे महिन्यात व्याजदरात वाढ करणार आहे. या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार मात्र चिंतेत आहेत. त्यामुळे डॉलर मात्र मजबूत झालाय.

Read More

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Rule Change From July 2023: एलपीजी ते क्रेडिट कार्ड... जुलैपासून नियमांत बदल, खिशावर काय परिणाम?

Rule Change From July 2023: जून महिना संपत आला आहे. या महिन्यासह काही जुने नियमदेखील बदलणार असून नवे नियम लागू होणार आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजी यासोबतच अनेक वस्तूंच्या किंमती तसंच नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Read More

Mercedes-Benz : मर्सिडीजने 2.55 कोटी रुपयांच्या दोन नवीन जी-क्लास एसयूव्ही लाँच केल्या

Mercedes Launched Two New Cars : 40 वर्षांहून अधिक काळापेक्षा ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी जर्मन कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतात नवीन जी-क्लास एएमजी लाइन आणि अॅडव्हेंचर एडिशन लॉन्च केले आहे. या दोन्ही कार एकाच एक्स-शोरूम किमतीत लाँच केल्या गेल्या आहेत, या कारची किंमत 2.55 कोटी रुपये आहे.

Read More