Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Bournvita Controversy: बोर्नविटा मुलांच्या आरोग्यास हानिकारक आहे का? इन्फ्लूएनसरच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरने बोर्नविटावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला. बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून हे ड्रिंक आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. सोशल मीडियावर 1 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिला. सेलिब्रिटिंनी सुद्धा हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला. मात्र, कॅटबरी कंपनीने या इन्फ्लूएनसरला कायदेशीर नोटीस धाडली. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Read More

Hyundai's Investment in India: ह्युंदाई भारतात 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराबरोबर उत्पादन क्षमताही वाढवणार

Hyundai Motor India Investment in India: चारचाकी गाड्यांच्या क्षेत्रात मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई कंपनीला सर्वाधिक पसंती दिली जाते. एप्रिल महिन्यात, ह्युंदाईचा बाजार हिस्सा 15 टक्के आहे. त्यात ह्युंदाई भारतात 2.45 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात ह्युंदाई कंपनीच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Amazon Raksha Bandhan Sale: रक्षाबंधन निमित्त इअरबड्स, स्मार्टफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट, अ‍ॅमेझॉनचा सेल

Amazon Raksha Bandhan Sale: रक्षा बंधन निमित्त अ‍ॅमेझॉनने इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सवर सवलत जाहीर केली आहे. आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इअरबड्स, स्मार्टफोन्सवर सवलत देण्यात आली आहे. याशिवाय डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास त्यावर सवलत देण्यात येणार आहे.

Read More

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023-2024 बजेट पूर्व चर्चा | श्री. संतोष कदम (सीए) आणि श्री. देविदास तुळजापूरकर (आर्थिक तज्ज्ञ)

उद्या सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांकडून केंद्राच्या बजेटमधील गोष्टींचे अंदाज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला सनदी लेखापाल संतोष कदम आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक देविदास तुळजापूर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Read More

Secondary Market म्हणजे काय?

Secondary Market : सेकंडरी मार्केट हे असे आहे; जेथे गुंतवणूकदार त्यांच्या मालकीच्या सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करतात. बहुतेक जण याला 'स्टॉक मार्केट' (Stock Market) असंही म्हणतात.

Read More

Home Loan: कर्ज महागल्याने होमलोनच्या मागणीत घट; ग्राहकांची कन्झ्युमर ड्युरेबल लोनला पसंती

Home Loan: वाढत्या महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो रेटमध्ये वाढ केली. त्यानंतर बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम असा झाला की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत गृहकर्जाच्या मागणीत घट झाल्याचे ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालातून समोर आले आहे.

Read More

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2300 कोटींचे कर्ज देणार

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2 हजार 300 कोटींचे कर्ज देणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मिझोराममधील सुपर स्पेशालिटी कॅन्सर आणि संशोधन केंद्रासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.

Read More

Avatar 2 ची बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई 

Avatar 2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड नवीन वर्षातही सुरूच आहे. आणि जेम्स कॅमेरुनच्या या सिनेमाने आतापर्यंत 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठलाय. सगळ्यात कमी वेळेत हा टप्पा गाठण्याचा विक्रमही सिनेमाच्या नावावर लागू शकतो

Read More

Lenovo Tab P11 5G: Lenovo चा पहिला 5G एंड्रॉइड टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Lenovo Tab P11 5G हा टॅबलेट लिनोवोने लॉन्च केला आहे. Xiaomi Pad-5 आणि Realme Pad-X या दोन ब्रांडला हा टॅबलेट टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे.

Read More

Buy Now Pay Later : जर तुम्ही Buy Now Pay Later वापरत असाल तर तुम्हाला 'ही' गोष्ट माहित असणे आवश्यक आहे, माहित करून घ्या

Buy Now Pay Later : तुम्ही जर एखाद्या App किंवा ई-कॉमर्स साइटवर पोस्टपेड किंवा पे लेटर सारखी सेवा निवडली तर तुमच्या नावावर वैयक्तिक कर्ज सुरू होते, ज्याचा थेट तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. जाणून घ्या सविस्तर

Read More

PPF Extension : पीपीएफ एक्स्टेन्शन म्हणजे काय? 15 वर्षानंतरही गुंतवणूक चालू ठेवता येईल का?

PPF Extension : दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सुरक्षित उपाय म्हणजेच पीपीएफ होय. याच पीपीएफमध्ये 15 वर्षानंतरही गुंतवणूक करता येईल का, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. कारण या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षांची असते. त्यामुळे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करायची असेल तर काय पर्याय आहेत, याविषयी माहिती घेऊ...

Read More