Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Unnati Jubilee FD Scheme : श्रीराम फायनान्सच्या उन्नती ज्युबली मुदत ठेव योजनेत काय आहे खास, जाणून घ्या

Unnati Jubilee Scheme : श्रीराम समूहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारतातील सर्वात मोठी रिटेल (NBFC) श्रीराम फायनान्स लिमिटेडने ज्युबली मुदत ठेव योजना सुरु केली आहे. एनबीएफसी कंपनी श्रीराम फायनान्सने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना उच्च व्याजदर दिला जात आहे.

Read More

Bryan Johnson Anti Aging Formula : तरुण राहण्यासाठी 'हा' अमेरिकन उद्योजक काय करतो? त्यासाठी खर्च किती?

तुम्ही देखील आपले वाढते वय आणि अवाढव्य वाढलेल्या शरीरष्टीमुळे त्रासले आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका कंपणीच्या 45 वर्षीय CEO ने आपल्या कठोर दिनचर्येचे पालन करुन आणि एका मशीन द्वारे आपले शरीर तर पिळदार आणि स्ट्रॉग बनविले आहेच. शिवाय जगापुढे ती मशीन सादर करीत, आपल्या शरीरावर प्रेम करु करणाऱ्या आणि करोडो रुपये खर्च करण्याची ईच्छा असणाऱ्या फिटनेस प्रेमींसाठी एक नवा मार्ग दाखविला आहे.

Read More

Ramayan Serial Budget: 36 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेली 'रामायण' मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता? जाणून घ्या

Ramayan Serial Budget: नुकताच रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला असून तो अनेक विवादांमध्ये अडकला आहे.या चित्रपटाची तुलना लोक 36 वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या 'रामायण' (Ramayan) मालिकेशी करत आहे. या चर्चेच्या निमित्ताने रामायण मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता आणि एका एपिसोडमधून निर्मात्यांनी किती कमाई केली, जाणून घेऊयात.

Read More

सेबीकडून PGIM म्युच्युअल फंड हाऊसवर 25 लाखांचा दंड!

PGIM Mutual Fund : सेबीने क्रेडिट इंटर-स्कीम ट्रान्सफरमधील अनियमिततेसाठी पीजीआयएम एएमसी, त्याचे सीईओ आणि फंड व्यवस्थापकांवर दंड ठोठावला. सेबीने असाच यापूर्वी कोटक महिंद्रावर 1.6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Read More

Multibagger Stock: वीजमीटर बनवणाऱ्या 'या' कंपनीचा गुंतवणूकदारांना फायदा, 3 वर्षांत स्टॉकनं दिला 6 पट परतावा

Multibagger Stock: वीजेचं मीटर बनवणाऱ्या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा करून दिला आहे. मागच्या 3 वर्षांचा आढावा घेतला तर तब्बल 6 पट इतका परतावा या कंपनीनं दिला आहे. ज्या पॉवर स्टॉकबद्दल आपण बोलणार आहोत, त्याने शेअर मार्केटमध्ये जबरदस्त ताकद दाखवली आहे.

Read More

Maruti SUV in India : मारुती 3 नवीन SUV आणण्याच्या तयारीत

Maruti SUV in India: देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारूतीकडून नवीन वर्षामध्ये एक नाही तर 3 नवीन SUV बाजारात दाखल केल्या जातील. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एक suv इलेक्ट्रिक असेल. कंपनीकडून नव्या वर्षासाठी काय काय तयारी केली जात आहे, ते जाणून घेऊया.

Read More

Interglobe Aviation Q3 Results : इंडिगोने केली कमाल; स्वस्त हवाई प्रवास ऑफर करून कंपनीने कमावले 1,422 कोटी

Indigo Q3 Results: इंडिगो एअरलाइन्सची (Indigo) ऑपरेटिंग कंपनी इंटरग्लोब एव्हीएशनने (InterGlobe Aviation) शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षात कंपनीने प्रथमच मोठा नफा नोंदविला आहे. डिसेंबर तिमाहीत, विमान प्रवासाची मागणी वाढल्याने कंपनीला तोट्यातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे.

Read More

Xiaomi-FEMA violation : कर्नाटक उच्च न्यायालयाचा शाओमीला दणका; होणार 5,551 कोटी रुपयांची जप्ती

Xiaomi-FEMA violation : फेमाचं उल्लंघन करणाऱ्या चीनच्या मोबाइल कंपनी शाओमीला कर्नाटक उच्च न्यायालयानंदेखील दणका दिलाय. शाओमी इंडियाकडून 5,551.27 कोटी रुपयांची जप्ती न्यायालयानं कायम ठेवलीय.

Read More

TCS On Credit Card Extended: प्रस्तावित टीसीएस कराची अंमलबजावणी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याची केंद्राची घोषणा

TCS On Credit Card Extended:केंद्रीय अर्थमंत्रालयाने टीसीएसची अंमलबजावणी तीन महिने पुढे ढकलण्याची घोषणा केली. यापूर्वी 1 जुलै 2023 पासून टीसीएस कर लागू होणार होता.

Read More

IRCTC तक्रार करणे महिलेला पडलं महागात, अकाऊंटमधून गायब झाले 64 हजार रुपये

सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले.

Read More

Expert Stocks To BUY : चांगल्या कमाईसाठी एक्सपर्ट्सनी सुचवले 'हे' 3 मिड कॅप स्टॉक, जाणून घ्या...

Expert Stocks To BUY : गुंतवणूकदार चांगल्या कमाईसाठी स्टॉकच्या शोधात असतात. आता तज्ज्ञांनी काही मिड कॅप स्टॉक निवडले आहेत. या माध्यमातून कमाईची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. सुचवलेल्या या समभागांनी एका वर्षात दुप्पट परतावा दिलाय. जाणून घेऊ टॉप 3 समभागांविषयी...

Read More