Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

OTT Effect on malls : थिएटर्सच नाही तर मॉलची टेन्शन वाढलं, ओटीटीमुळे उद्ध्वस्त होतोय व्यवसाय

OTT Effect on malls : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे केवळ थिएटर्सच नाही तर आता मॉल्सची टेन्शन वाढलंय. ओटीटीचा थेट परिणाम व्यवसायावर होताना दिसून येत आहे. ओटीटीचा वापर बहुतांशी मोबाइलवर सुलभ असल्यानं टीव्हीचा वापर फारसा होत नाही. या ओटीटीचा कसा प्रतिकूल परिणाम थिएटर्स आणि मॉल्सना होतोय, पाहू...

Read More

Jio Bharat Phone Sale: जिओ भारत 4G फोनची वाट पाहताय, अ‍ॅमेझॉनवर 'या' तारखेपासून सुरु होणार विक्री

Jio Bharat Phone Sale:रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच जिओ भारत हा 4G फोन लॉंच केला होता. या फोनची किंमत 999 रुपये इतकी आहे. अद्याप हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. सुरुवातीला केवळ ऑनलाईन जिओ भारत 4G फोनची विक्री केली जाणार आहे.

Read More

Fidelity report on Twitter : ट्विटरचं मूल्य आता केवळ 33 टक्के, 7 महिन्यात 29 बिलियन डॉलरची घसरण

Fidelity report on Twitter : एलन मस्क यांच्या ट्विटरचं मूल्य दिवसेंदिवस घसरत चाललंय. आता ते मूल्य केवळ 33 टक्क्यांवर आलंय. फिडेलिटीनं यासंदर्भात एक रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टमध्ये एलन मस्क यांनी कंपनी घेतल्यापासून होत असलेल्या घसरणीबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आलंय.

Read More

Citroen eC3 भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स

Citroen eC3 to be launched: फ्रेंच ऑटोमेकर Citroën ची परवडणारी हॅचबॅक C3 भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. आता कंपनी लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करणार आहे ज्याचे नाव EC3 आहे.

Read More

BSNL Plan: फक्त 397 रुपयांत 5 महिन्यांचा रिचार्ज; BSNL चा अफलातून प्लॅन जाणून घ्या

BSNL 5 Month Plan : बीएसएनएल हे ग्राहकांना स्वस्त सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आज आपण बीएसएनलच्या अशा प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला 397 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये 5 महिन्यांची वैधता (Validity) 397 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Read More

Akasa Air ची बंगळुरू-मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू!

Akasa Air New Flight : अकासा विमान कंपनीची सेवा 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. सध्या ही कंपनी मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची आणि बंगळुरू-मुंबई या तीन मार्गांवर सेवा देत आहे.

Read More

Spiritual Tourism in India: आध्यात्मिक पर्यटनाकडे ओघ वाढतोय, या कारणांनी तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची होतेय गर्दी

Spiritual Tourism in India: समुद्र किनारे, हिल स्टेशन्स, थंड हवेची ठिकाणे, जंगल सफारी यासारख्या पर्यटनाबरोबरच भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर धार्मिक स्थळांचे रुप पालटले आहे.

Read More

iPhone 13 On Flipkart's Sale: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 13 मिळणार 50 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत

iPhone 13 Price: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट समर सेलमध्ये धमाकेदार ऑफर देत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 13 हा 50,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. अशाच वेगवेगळ्या प्रोडक्टवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Aadhar-Pan Link करायचे राहिलंय, तरीही तुम्ही करू शकता 'हे' 8 आर्थिक व्यवहार!

Aadhar-Pan Link: इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या मुदतीत तुमचे आधार-पॅनकार्ड लिंक झालेलं नाही. परिणामी तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे. पण तरीही तुम्ही पैशांशी संबंधित काही व्यवहार नक्की करू शकता. पण या व्यवहारांसाठी तुम्हाला सरकारला जास्तीचा टॅक्स द्यावा लागणार.

Read More

Share to buy: एका वर्षात शेअरची किंमत दुप्पट! कंपनीनं जाहीर केले तिमाही निकाल, नफा वाढला अन् उत्पन्नही

Share to buy: शेअर बाजारात एका शेअरनं तब्बल दुप्पट परतावा दिला आहे, तोदेखील एका वर्षाच्या कालावधीत. या कंपनीनं आपले तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले. यात कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणजे नफाही आणि उत्पन्नही...

Read More

McDonald's music platform : लवकरच मॅकडॉनल्ड म्युझिक प्लॅटफॉर्म लाँच करणार

रेस्टॉरंट चेन मॅकडॉनल्ड (McDonald's) लवकरच भारतात एक म्युझिक प्लॅटफॉर्म (Music Platform) लॉंच करत आहे. आय एम लव्हिंग इट लाइव्ह (I am loving it live) या नावाच्या या व्यासपीठावर देशातील बड्या कलाकारांचा समावेश आहे.

Read More