Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Finance Management of Housewife: गृहिणींसाठी बचतीचे पैसे गुंतवणूक करण्याचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय

Financial Management for Housewifes:बचत म्हणून किटी पार्टीच्या बहाण्यानेही गृहिणी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते आपापसात एक गट तयार करतात. दरमहा 2-5 हजार रुपये गोळा करत असतात. जोपर्यंत पैसे वाढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आर्थिक बळ कसे मिळणार. मग गुंतवणूक करून त्यात वाढ करू शकता. तर जाणून घ्या कुठे करू शकतात गुंतवणूक.

Read More

5G Network: भारताच्या आर्थिक विकासासाठी 5G का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

डिजिटायझेशन (Digitization) हा केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आता भारतात 5G तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. देशात 5G नेटवर्क आता हळूहळू विस्तारत चालले आहे. पण तरीही ग्राउंड लेव्हलवर 5G रोलआउटबाबत (5G Rollout) अनेक आव्हाने समोर येत आहेत. ज्यामध्ये पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासह इतर अनेक गोष्टींवर काम करणे बाकी आहे.

Read More

Ved Movie Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने केला अखेर 50 कोटींचा गल्ला पार

Ved Marathi Movie: रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा वेड चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत आहे. अखेर या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर आपला डंका वाजविला. फक्त 20 दिवसात या चित्रपटाने तब्बल 50 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

Read More

Mondelez India reports: 2022 वर्षात चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ पण प्रॉफिट घटले!

Chocolate Industry Statistics: यम्मी चॉकलेट! चॉकलेट कोणाला आवडत नाही, या संपूर्ण Chocolate Industry Statisticsजगात चॉकलेटचे मार्केट सर्वात मोठे आहे. या वर्षी चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ झाली आहे, किती वाढ झाली, किती प्रॉफिट झाले याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Rural Smartphone Sale: ग्रामीण भागात स्मार्टफोन विक्री घटली; 5G फोनकडेही फिरवली पाठ

महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदी क्षमता कमी झाली आहे. 2022 वर्षात देशभरात 12 कोटी 20 लाख स्मार्टफोनची विक्री झाली. त्यापैकी फक्त 35 ते 40% फोन ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतले. 5G स्मार्टफोनकडेही ग्रामीण भागातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

Read More

Adani Group: सिटी बँकेनंतर 'या' मोठ्या बँकेचा अदानी समूहाला झटका, कर्ज देण्यास दिला नकार

अदानी समूहाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अदानी समूहातील कथित गैरव्यवहारांबाबत हिंडेनबर्ग या गुंतवणूक संस्थेने रिपोर्ट जाहीर केल्यानंतर कंपन्यांचे शेअर्स ढासळले आहेत. आता जागतिक स्तरावरील बड्या बँकांनी अदानी यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे.

Read More

India and Bangladesh Trade: भारत आणि बांगलादेशमध्ये रुपयाने होणार व्यवहार, भारतीय रुपया होणार मजबूत

गेल्या काही वर्षात भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार वाढला आहे. एकमेकांचे शेजारी असलेले हे दोन्ही देश जर प्रादेशिक चलनात व्यवहार करत असतील तर ते दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेशातून भारताला 2 अब्ज डॉलरची निर्यात होते, तर भारतातून बांगलादेशात 13.69 अब्ज डॉलरची आयात होते.

Read More

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने महिन्याला 'इतकी' गुंतवणूक करा; 21 वर्षानंतर मिळतील 63 लाख रुपये

Sukanya Samriddhi Yojana: चालू वर्षांत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा आणि 21 वर्षांनंतर 63 लाख रुपये मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जमा करा. मात्र त्यासाठी तुम्हाला मासिक किती रक्कम खात्यात भरावी लागेल, ते जाणून घ्या.

Read More

Milk Price Hike: वर्षभरात दूधाचे दर 12% नी वाढले; भाववाढ होण्यामागील कारणे काय?

मागील एक वर्षात दूधाच्या किंमती प्रति लीटर 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येक घरात दूधाचे सेवन होते. तसेच दूधापासून तयार केलेल्या पदार्थांनाही मोठी मागणी असते. दुधात सतत दरवाढ होत असल्याने दुग्धजन्य पदार्थांच्याही किंमती वाढल्या आहेत. दूध दरवाढ नियंत्रणात आणण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. नाहीतर पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही दुधाचे दर हा मुद्दा गाजू शकतो.

Read More

ITR Deadline: पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह असले तरीही रिटर्न फाईल करता येणार

ITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

Read More

Sportsperson Divorce : खेळाडूंचे महागडे घटस्फोट

Expensive Divorces in Sports : घटस्फोटांमुळे काही खेळाडुंनी आपली अर्ध्याहून अधिक संपत्ती गमावली आहे. यामध्ये माईक टायसन (Mike Tyson), टायगर वुड (Tiger Woods) आणि मायकेल जॉर्डन (Michael Jordan) यांच्या घटस्फोटांची चर्चा माध्यमांमध्ये खूपच रंगली होती.

Read More