Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Christmas Food Offer: ख्रिसमस व नवीन वर्षासाठी KFC कडून सेलिब्रेशन बकेट लाँच, कमाल ऑफरसह बेस्ट प्राईज

Christmas Food Offer

Image Source : www.youtube.com

Christmas Food Offer: 'KFC' ने हे सेलिब्रेशन (Celebration) बकेट 15 डिसेंबर पासून सुरु केले असून 4 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर तुम्हाला घेता येणार आहे.

Christmas Food Offer: या वर्षातील शेवटचा महिना आणि नववर्ष ख्रिसमसच्या जल्लोषासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून नवनवीन ऑफर्स(Offers) येऊ लागल्या आहेत. नुकतीच KFC ने सेलिब्रेशन बकेट(Celebration Bucket) ही नवीन ऑफर लाँच केली आहे. यासाठी खवय्यांना अगदी कमी पैशामध्ये पूर्वीपेक्षा जास्त पदार्थ खायला मिळणार आहेत. या KFC सेलिब्रेशन बकेटमध्ये नक्की काय मिळणार आहे? कधीपासून आणि कधीपर्यंत ही ऑफर असेल? आणि कोणत्या ठिकाणी ही ऑफर चालू आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

KFC सेलिब्रेशन बकेटमध्ये नक्की काय मिळणार?

KFC कडून सेलिब्रेशन बकेटमध्ये वेगवेगळे पदार्थ देण्यात येत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 6 पीसेस हॉट आणि क्रिस्पी चिकन, 3 बोनलेस चिकन स्प्रिंग्स, 3 हॉट विंग्स, 4 डिप्स, 4 रेग्युलर फ्राई आणि 2 पेप्सी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही यामध्ये 30% पर्यंत फायदा (Benefits) घेऊ शकता, सध्या ही बकेट 899 रुपयांमध्ये  उपलब्ध आहे.

कधीपर्यंत ही ऑफर असेल?

  • आता ख्रिसमस आणि नवीन वर्ष काही दिवसांवर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये कमी किमतीत नवीन वर्ष कसे साजरे करावे आणि त्याचा आनंद कसा लुटावा याकडे  सगळ्यांचेच लक्ष लागले आहे
  • KFC ने हे सेलिब्रेशन (Celebration) बकेट 15 डिसेंबर पासून सुरु केले असून 4 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर तुम्हाला घेता येणार आहे
  • जर तुम्ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीचे प्लॅनिंग करणार आहेत तर हे सेलिब्रेशनची बकेट तुमचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकते

ही ऑफर कुठे मिळेल?

  • KFC ची जगभरात 26000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांची ही ऑफर सर्व प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल
  • KFC ही कंपनी गेली 80 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. ही सर्व रेस्टॉरंट वेगवेगळ्या 145 देशांमध्ये उपलब्ध आहेत
  • ज्या रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे चिकनचे पदार्थ मिळतात
  • KFC चा दावा आहे की ते त्यांच्या ग्राहकांना 5 पट सुरक्षित आणि पूर्णपणे स्वच्छ आणि चवदार उत्पादने देतात