Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

EPFO higher pension : ईपीएफओ उच्च निवृत्ती वेतनासंदर्भात आता नवी अर्ज छाननी प्रक्रिया

EPFO higher pension : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) उच्च निवृत्ती वेतनासंदर्भात नवा तपशील जारी केलाय. निवृत्ती वेतनासंदर्भात कर्मचारी आणि नियोक्त्यानं सादर केलेल्या माहिती आणि वेतन तपशीलांच्या छाननीसाठी नवी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Read More

Hyundai Car sales: ग्रामीण बाजारपेठेवर ह्युंदाई मोटर्सची नजर; मारुती सुझुकीला टक्कर देण्यास सज्ज

ह्युंदाई मोटर्सच्या गाड्या शहरांमध्ये सर्वाधिक विक्री होतात. मात्र, आता कंपनीने ग्रामीण भागावर देखील लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली. क्रेटा कारची ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे.

Read More

Flipkart New Year Sale 2023: बिग बचत धमाल सेल करेल तुमची हमखास बचत!

Flipkart ने 6 जानेवारी 2023 पासून’ बिग बचत धमाल’ या नवीन वर्षाच्या सेलची घोषणा केली आहे. या स्पेशल सेलचा तपशील येथे वाचा!

Read More

Cryptocurrency Key म्हणजे काय?

Cryptocurrency Keys : क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व क्रिप्टोचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Crypto Key ची निर्मिती केली गेली. या Keysचे क्रिप्टो ट्रान्सॅक्शनमध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?

Read More

Beekeeping: मधुमक्षिका पालनातून 'असा' मिळवा नफा, आर्थिक प्रगतीसह पर्यावरण संवर्धनालाही हातभार

Business Idea: नागपूर शहरात राहणाऱ्या प्राजक्ता आदमाने कारु यांनी मधमाशी पालन आणि मध विक्रीचा व्यवसाय 2017 पासुन सुरु केलाय. विदर्भासह देशातील विविध राज्यात त्यांनी मधुमक्षिका पालनाकरिता आपले सेटअप तयार केले. तसेच त्या अतिशय उत्तम गुणवत्तेचा मध तयार करुन विक्री करतात. या माध्यमातून त्यांना वर्षाला 7 लाख रुपयांचा नफा होतो.

Read More

Red Dot Bag: सामाजिक भावनेतून सुरू केलेला सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर्सची विल्हेवाट लावणारा स्टार्टअप!

Red Dot Bag: अनिता माने यांनी सुरूवातीला सामाजिक जबाबदारीतून सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमातून सुरू केलेला उद्योग आज इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Read More

Crypto Winter: क्रिप्टो विंटर म्हणजे काय?

Crypto Winter: क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते.

Read More

अवघ्या 20 हजारांच्या भांडवलातून उभी केली लाखोंची कंपनी; जाणून घ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी!

आजच्या यशस्वी उद्योजक या लेखात आपण एक साधा मंडप कामगार स्वत:ची कंपनी उभारून शेकडो लोकांना कसा रोजगार देतो, याची प्रेरक कहाणी जाणून घेणार आहोत.

Read More

Elon Musk : ट्विटरची खरेदी करणं हा चूकीचा निर्णय होता, एलॉन मस्कने व्यक्त केलं दु:ख

Elon Musk Twitter : व्यावसायिक आयुष्यामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा ठरला. ना नफा स्वरूपात सुरू असलेली ही कंपनी केवळ चार महिन्यांमध्ये बंद करावी लागली असती म्हणून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची कबुली एलॉन मस्क यांनी दिलीये.

Read More

Guaranteed Return Plan: गॅरंटीड रिटर्न प्लॅन घ्यायचा आहे? मग या गोष्टी ठेवा लक्षात

Guaranteed Return Plan: सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्ट घेताना लोक काही फायदा होत असेल तरच ती घेतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा करुन घ्यायचा असल्यास तुम्ही गॅरंटीड रिटर्न प्लॅन घेऊ शकता. याद्वारे तुम्ही लाईफ इन्शुरन्स आणि बचत या दोन्ही गोष्टी मिळवू शकणार आहात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

SCSS Investment: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्ण संधी! सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममधील गुंतवणुकीतून महिना 40 हजार मिळवा

बजेट 2023 मध्ये Senior Citizen Savings Scheme मधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनमध्ये वैयक्तिक किंवा कपलसाठी आधी 15 लाख रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून आता 30 लाख केली आहे. त्यामुळे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार महिना व्याज मिळू शकते. कसे ते पाहा.

Read More

Insurance: लाइफ इन्शुरन्स टर्म कि सिंगल टर्म दोघांपैकी कोणता पर्याय तुमच्याकरीता योग्य आहे? कशी कराल निवड

Term Life Insurance: आजच्या काळात जीवन विमा पॉलिसी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची झाली आहे. परंतु प्रत्येक महिन्याला, तीन महिने किंवा सहा महिन्यांनी प्रीमियम भरणे अनेकांना त्रासदायक वाटते. जर तुम्ही प्रीमियम भरण्यास विसरलात किंवा भरण्यास त्रास होत असेल तर तुम्ही सिंगल प्रीमियम टर्म प्लॅनची ​​निवड करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला आयुष्यात एकदाच प्रीमियम भरावा लागेल. ज्याचा लाभ तुम्हाला मिळत राहतो.

Read More