Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Insurance Policy : तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी आवडली नसेल तर काय करावे?

इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) निवडताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कालांतराने तिचा भार होतो. तेव्हा एखादी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर आवडली नसल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आज पाहूया.

Read More

Car Testing in India: टेस्टिंगसाठी येणाऱ्या कार्सवरील आयात शुल्क माफ; भारत बनणार टेस्टिंग हब

अपघात सुरक्षा आणि इतर प्रकारच्या चाचण्यांसाठी भारतात येणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जागतिक वाहननिर्मिती कंपन्यांनी चाचण्यांसाठी जास्तीत जास्त गाड्या भारतात आणाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Read More

India Coal Production High: भारतातील कोळसा उत्पादनात 8.67% वाढ; सरकार आयात कमी करणार

India Coal Production High: सध्या देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसाठी कोळशाची गरज आहे. सरकार कोळशाची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून उत्पादनावर भर देत आहे. एप्रिल 2023 दरम्यान कोळसा उत्पादनात 8.67 % वाढ झाल्याचे कोळसा मंत्रालयाने (Ministry of Coal) सांगितले आहे.

Read More

नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्समध्ये घट; 300 कर्मचाऱ्यांना केलं कमी

नेटफ्लिक्स (Netflix) हा जगातील लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आहे. चित्रपट आणि विशेष करून वेबसिरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Read More

Samsung Retail Store: Samsung कंपनीने उत्तर भारतात उघडले सर्वात मोठे रिटेल स्टोअर, रिटेल पुशसह Appleला देणार टक्कर

सॅमसंगने शनिवारी (28 जानेवारी) नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस येथे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले, Apple ने देशातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर उघडण्याची तयारी केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत. सॅमसंग कंपनीने उत्तर भारतात आपले सर्वात मोठे रिटेल स्टोअर (Samsung North India's biggest Retail Store) उघडले आहे. त्यात स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, TWS इअरबड्स, टॅबलेट इ. उपकरणे असतील.

Read More

2000 Note: 2000 रुपयांच्या नोटा कायमस्वरूपी बंद होतील का? माहीत करून घ्या RBIचा निर्णय

2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यासोबतच या नोटा चलनातून बाहेर पडण्यासाठी आरबीआयने वेळ दिला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जावे लागणार आहे.

Read More

Rules of Property Donation: मालमत्ता दान करण्याआधी जाणून घ्या त्याबाबतचे नियम?

Rules of Property Donation: आपण अनेकदा ऐकतो की, या व्यक्तीने मंदिराला, व्यक्तीला संपत्ती दान केली. पण कोणती संपत्ती दान केली जाऊ शकते? त्याचे काही नियम असतात का? ते जाणून घेऊया.

Read More

TPA Insurance: थर्ड पार्टी विमा कंपनी काय काम करते? क्लेम मंजूर करताना कशी मदत होते

थर्ड पार्टी विमा कंपन्या पॉलिसीधारक आणि मूळ विमा कंपनी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. या कंपन्यांना विमा नियामक संस्था इर्डाकडून अधिकृत परवानगी मिळालेली असते. विमा क्लेम पास करण्यास थर्ड पार्टी कंपन्यांकडून मदत केली जाते. देशातील आघाडीच्या विमा कंपन्यांसोबत मिळून TPA काम करतात.

Read More

Today's Crypto Rates: $16,500 च्या वर बिटकॉइन; क्रिप्टो एम-कॅप $800 अब्ज पार

जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप सुमारे $806.83 अब्ज वर पोहोचले असून, गेल्या 24 तासांमध्ये 1.03% वाढ मार्केटने अनुभवली.

Read More

Mortgage Loan Offer: घरासाठी मॉर्गेज लोन घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे?

Mortgage Loan Offer: घर खरेदी करताना आणि त्यासाठी कर्ज घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या तारण कर्जाच्या ऑफर्स जाणून घेऊन त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणे योग्य ठरू शकते. तर आज आपण तारण कर्जाच्या (Mortgage Loan) विविध ऑफरबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

तुम्हाला मोफत विम्याविषयी माहीत आहे का?

दैनंदिन जीवनात आपण काही अत्यावश्यक उत्पादने खरेदी करत असतो. त्या उत्पादनांच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला विमा पॉलिसीचा मोफत लाभ (hidden insurance policies) मिळत असतो. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More