Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata Motors Discount Offer: कार खरेदी करायची असेल, तर टाटा मोटर्सच्या 'या' 4 गाड्यांवर मिळतोय 50 हजारांपर्यंत डिस्काउंट

Tata Motors Discount Offer: तुम्हालाही कार खरेदी करायची असेल, तर टाटा मोटर्स हा एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. सध्या टाटा मोटर्सच्या 4 गाड्यांवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट कोणत्या व्हेरिएंटवर आणि किती देण्यात येतोय, जाणून घेऊयात.

Read More

Naira Energy Offer: नायरा एनर्जी देणार स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या इंधनाची किंमत

Naira Energy Offer On Petrol Diesel: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असताना काही कंपन्या ग्राहकांना दिलासा देत आहेत. खासगी क्षेत्रातील नायरा एनर्जीने सरकारी इंधन वितरक कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल 1 रुपये कमी दराने विकण्यास सुरुवात केली आहे.

Read More

सेवानिवृत्त (Retirement) आयुष्यासाठी रक्कम कशी तयार कराल?

एक विशिष्ट आकडा तुम्ही मनात ठरवलेला असतो. इतके लाख जर खात्यात असतील तर सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगता येईल

Read More

Sid Naidu: वृत्तपत्र विकणारा सिड नायडू आज करतोय कोटींची उलाढाल, जाणून घ्या त्याचा जीवन प्रवास

Sid Production Company: परिस्थितीसमोर न झुकणाऱ्या सिड नायडूंची ही गोष्ट आहे. एकेकाळी घरोघरी वृत्तपत्र विक्रेता असलेल्या सिडने आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि याच प्रयत्नामुळे तो आज करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक झाला. वृत्तपत्र विक्रेता ते 'सिड प्रोडक्शन कंपनी' चा मालक असा त्याचा प्रवास जाणून घेऊया.

Read More

Cryptocurrency Price Today: क्रिप्टोकरन्सींचा दर काय? Bitcoin, Ethereum च्या दरात वाढ!

Cryptocurrency Prices Today, 2 January: बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले आदी सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

Budget 2023 Fertiliser Industry Expectation: अतिरिक्त अनुदानाच्या प्रतिक्षेत खत उत्पादक कंपन्या

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 चे काउंटडाऊन सुरु झाले आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून बजेटमध्ये अपेक्षा आहेत. त्या सर्वच पूर्ण होण्याची शक्यता कमी असली तर काही माफक अपेक्षा पूर्ण झाल्या तरी त्या त्या उद्योगाला तरतरी निर्माण होते. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाचा घटक असणाऱ्या खत उद्योगाकडून यंदा बजेटमध्ये अतिरिक्त अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

Read More

Hero-Honda ही जोडी का फुटली? काय होतं कारण? जाणून घ्या

आजही मोटारसायकल (Motorcycle) म्हटलं की डोळ्यासमोर हिरो-होंडाची स्प्लेंडर (Splendor) मोटरसायकल उभी राहते. हिरो आणि होंडा यांनी 26 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, दोघांनी हा निर्णय का घेतला? काय कारण होतं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Post Office Savings Account : ‘या’ 7 मार्गांनी पोस्ट ऑफिस बचत खात्यातील शिल्लक तपासा

भारतातील अनेक लोकांचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Post Office Savings Account) आहे. या खात्यात किती शिल्लक आहे? हे तपासणे आता सोपे झाले आहे. ते कसे? ते पाहूया.

Read More

Made in India iphone - एका महिन्यात ॲपलने केली 8100 कोटींच्या मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री

Made in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली

Read More

Samosa Singh : केवळ समोसा विकणाऱ्या कंपनीचे वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपये

Bengaluru Samosa Singh : केवळ समोसे विकण्याचं दुकान थाटून, कुणी आपला वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो. असे तुम्हाला कुणी सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही ना? मात्र बंगळुरूमधील एका जोडप्याने असे करुन दाखविले आहे.

Read More

Agriculture Sector Jobs : कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी 'हे' असू शकतात, बेस्ट ऑप्शन

Career Opportunities In Agriculture Sector : कृषी क्षेत्रात आवड आहे, पण करिअर ऑप्शन माहित नाही. तर जाणून घेऊया, कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी कोणती? आणि ती मिळवण्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागते.

Read More