Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

यूपीआय व्यवहारांवर ‘एमडीआर चार्ज’ची शक्यता; आरबीआयचा प्रस्ताव!

MDR Charges RBI Guidelines : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यवहारांवर शुल्क (Charged) आकारण्याचा विचार करत आहे. यामध्ये किमतीनुसार शुल्क आकारले जाऊ शकते.

Read More

Loan against property : लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हा पर्याय गरजेच्या वेळी येतो कामी, जाणून घ्या कसा?

LAP (Loan Against Property) चा एक फायदा म्हणजे कमी EMI. कारण गृहकर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी आहेत. LAP हे सुरक्षित कर्ज आहे, ते मिळवण्याची प्रक्रिया तणावमुक्त आणि जलद आहे.

Read More

Paytm loan facility: व्यापाऱ्यांसह ग्राहकांना कर्ज सुविधा देण्यासाठी पेटीएमचा श्रीराम फायनान्ससोबत करार

Paytm loan facility: व्यापारी तसंच ग्राहकांना कर्जाची सुविधा पुरवण्यासाठी त्याचबरोबर इतर आर्थिक सेवा देण्याच्या हेतूने पेटीएमनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. वित्तीय सेवा देणाऱ्या श्रीराम फायनान्ससोबत कंपनीनं करार केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना कर्जासंबंधी विविध सेवा पुरवण्यात येतील.

Read More

सेकंड हॅण्ड कार्सचा ट्रेंड होतोय लोकप्रिय, Used Cars ची बाजारपेठ प्रचंड वाढतेय

Used Car Market In India: बजेट फ्रेंडली कार, ग्राहक आणि विक्रेत्यांमधील वाढणारा परस्पर विश्वास यामुळे मागील पाच वर्षांत देशात सेकंड हॅण्ड मोटारींची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. गुंतवणूक, एक स्वतंत्र पुरवठा साखळी, नव्यानं निर्माण होणारे रोजगार आणि वाढती मागणी यामुळे युज्ड कार मार्केट पुढील पाच वर्षांत मोठा पल्ला गाठेल.

Read More

Crowd Funding: क्राऊड फंडिंग म्हणजे काय आणि यामुळे तुमचा व्यवसाय कसा वाढू शकतो?

Crowd Funding: क्राऊड फंडिग संकल्पनेमुळे अनेक व्यावसायिक आणि संस्थांच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल घडून आला आहे. 2023 मध्ये भारतात क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 4.49 मिलिअन डॉलर्सचा निधी जमा होऊ शकतो.

Read More

Unmarried Pension Scheme : अविवाहित तरुण, विधुरांना मिळणार पेंशन; जाणून घ्या काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणातील अविवाहित तरुणांना (स्त्री आणि पुरुष) पेंशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार हरियाणा सरकार त्यांच्या राज्यातील पदवीधर तरुणांसह विधवा आणि विधुरांना पेंशन देणार आहे. या पेन्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमहिना 2750 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Read More

FTX Collapsed : FTX या क्रिप्टो एक्सचेंजचे मालक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात आता ग्राहकांनीच कोर्टात दावा ठोकला आहे

बुडित निघालेलं क्रिप्टो एक्सचेज FTX चे संस्थापक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात अमेरिकन न्यायालयात मनी लाँडरिंग आणि फसवणुकीचे खटले सुरू आहेत. त्यातच आता FTXच्या ग्राहकांनीही संस्थापक बँकमन यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

Read More

Mutual fund मधील गुंतवणूकीने 40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

James Cameron: अबब! 5000 कोटी संपत्तीचे मालक आहेत, 'अवतार 2' व 'टायटॅनिक'चे दिग्दर्शक, त्यांची लग्झरी लाइफ जाणून घेवुयात

James Cameron Net Worth:अवतार 2 व टायटॅनिक हे चित्रपट संपूर्ण जगात ब्लाॅकबस्टर ठरले आहे. अजून ही टायटॅनिक चित्रपटाची चर्चा होते, तर अवतार 2 चित्रपटानेदेखील छप्पर फाडके कमाई केली होती. चला, तर मग या चित्रपटाचे दिग्दर्शक 'जेम्स कॅमरून' यांच्या लक्झरी लाइफविषयी जाणून घेवुयात.

Read More

LIC WhatsApp Service Launched: पॉलिसीची स्थिती, प्रीमियम, बोनस कसा चेक करायचा समजून घ्या!

LIC Launches Whatsapp Services: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नव्याने व्हॉट्सअप सर्व्हिस सुरू केली. रजिस्टर्ड युझर्स प्रीमिअम कधीपर्यंत भरायचा, पॉलिसीचे स्टेटस काय? आणि इतर सेवांची स्थिती व्हॉट्सअपद्वारे चेक करता येऊ शकते.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईनचा दर वधारला, जागतिक क्रिप्टोमार्केट मात्र घसरले

Cryptocurrency Prices Today, 30 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

Read More