Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

ITR Refund : सरकारने 2.15 लाख कोटी टॅक्स रिफंड केला जारी

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आयकर भरणाऱ्यांना कर परतावा जारी केला आहे. जर तुम्हाला कर परतावा मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. मात्र जर पूर्वीच्या ITR (Income Tax Return) फाइलिंगची थकबाकी मागणी प्रलंबित असेल, तर कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Read More

Business of Suniel Shetty: सुनील शेट्टींची आणखी एका व्यवसायात गुंतवणूक, जाणून घ्या काय करते कंपनी?

Business of Suniel Shetty: अभिनेता आणि उद्योगपती सुनील शेट्टी यांनी आता आणखी एका व्यवसायात गुंतवणूक केली आहे. अभिनयासह सध्या ते त्यांच्या विविध व्यवसाय आणि त्यावरील मतांवरून चर्चेत असतात. आताही त्यांनी एका नव्याच व्यवसायात गुंतवणूक केली आहे.

Read More

मुंबई महानगरपालिकेची चक्क CAG ला नोटीस, जाणून घ्या काय आहे कारण

CAG: कॅगचा अहवाल बाहेर येतो आणि त्यातील तपशीलावर गदारोळ उडतो असे आपण अनेकदा अनुभवत असतो. पण मुंबई महानगरपालिकेनेच CAG ला नोटीस पाठवली आहे. काय आहे हा विषय ते जाणून घ्या.

Read More

Baipan Bhari Deva BO Collection: 'वेड'चा रेकॉर्ड मोडला! बाईपण भारी देवाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

Baipan Bhari Deva BO Collection: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस झाले आहेत. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'वेड' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडून 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट मराठीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 24 दिवसात या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला, जाणून घेऊयात.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांना पेन्शन देणाऱ्या योजनेची शेवटची तारीख 31 मार्च! घाई करा!

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्या अंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. भारत सरकारने ही योजना 2017 साली आणली होती. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते.

Read More

Earthquake System for Android Users: गुगलने भारतातील Android Users साठी आणले खास फिचर, आपत्तीची मिळणार अपडेट

Google ने भारतात आपली 'Android Earthquake Alerts System' लाँच केली आहे. या फिचरमुळे युजर्सना भूकंपाचे 'रिअल टाईम अलर्ट' मिळतील. आपत्तीसंबंधी सजग राहण्याच्या दृष्टीने आणि भूकंपापासून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हे फिचर तात्काळ सूचना देते.

Read More

StartUp : अक्षय कुमार, विरेंद्र सेहवागच्या साथीनं पुण्यातल्या स्टार्टअपची भरारी

StartUp : अभिनेता अक्षय कुमार आणि माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांची साथ मिळाल्यानं एका स्टार्टअपनं चांगलीच भरारी घेतलीय. पुण्याचं हे स्टार्टअप आता जवळपास 53 देशांमध्ये पसरलंय. म्हणजेच यांच्या उत्पादित वस्तू विविध देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. जाणून घेऊ नेमकं काय आहे बिझनेस मॉडेल?

Read More

Adventure Sports Insurance : साहसी ट्रेकर्ससाठी भारतात फक्त 2 कंपन्यांकडून मिळते विमा संरक्षण

साहसी क्रीडा प्रकार अनेकांना आवडतो, पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, ट्रेकिंग,बंजी जंपिंग, राफ्टिंग या सारखे अनेक साहसी क्रीडा ( Adventure Sports) प्रकार अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते आणि अनेकजण ती इच्छा पूर्णही करतात. यामध्ये जितका आनंद आहे तितकाच धोका देखील आहे, अशा धोक्यांसाठी भारतात विमा संरक्षण मिळते का? याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Food Inflation: पेरण्या कमी झाल्यामुळे डाळी महागणार! महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

सरकारच्या पीक-पाहणी अहवालानुसार एकूण खरीप पिकातील कडधान्यांचा वाटा 11.3 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.23 दशलक्ष हेक्टरने पेरणी घटली आहे. केवळ कडधान्येच नाही तर कापूस, मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पेरणी देखील रोडावली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात खरीप पिकांच्या लागवडीत घट झाली आहे.

Read More

Sony Playstaiton For Disabled: दिव्यांग व्यक्तींना गेम खेळणं सोपं, सोनीकडून PS5 मध्ये बदल

नुकतेच सोनी कंपनीने कस्टमाइझेबल गेमिंग कंट्रोलर किट बाजारात आणले आहे. या कीटद्वारे दिव्यांग व्यक्तींना गेम (Sony Playstaiton For Disabled) खेळणे सोपे जाणार आहे. त्यासाठी खास फिचर्स या किटला देण्यात आली आहेत.

Read More

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज लवकर परत करायचे असल्यास, वापरू शकता 'या' स्मार्ट पद्धती

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज घेऊन, आपण आपले घर घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकतो, परंतु नंतर कर्जाचे हप्ते ही एक मोठी जबाबदारी असते. कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फेडण्यासाठी काय केले पाहिजे? ते जाणून घेऊया.

Read More

Tata Motors : जुलै महिन्यात टाटा मोटार्सकडून या कारवर 50000 पर्यंतची सूट

भारतातील प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Tata Motors ने आपल्या ग्राहकांकरिता जुलैमध्ये खास ऑफर आणली आहे. टाटाच्या काही निवडक कारवर कंपनीकडून 50,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या डिस्काउंट स्कीममध्ये Tiago, Altroz, ​​Tigor, Harrier आणि Safari या कारचा समावेश आहे.

Read More