Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ration Card : भारतात रेशन कार्डचे कोणते प्रकार आहेत? कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे रेशन कार्ड दिले जाते का? जाणून घ्या

Ration Card : रेशन कार्ड हे भारतातील अत्यंत महत्वाच्या कागदपत्रापैकी एक मानले जाते. नागरिकांच्या ओळख आणि रहिवासी पुराव्यासाठीच नाही, तर अनुदानित अन्नधान्य मिळविण्यासाठीही रेशन कार्ड आवश्यक आहे. जाणून घेऊया, रेशन कार्डचे प्रकार कोणते?

Read More

Work From Home Fraud : झटपट पैसे कमावण्याच्या नादात पुण्यातल्या तरुणाने गमावले 12.85 लाख रूपये

Online Fraud : जास्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका तरुणाला ऑनलाईन फ्रॉडचा फटका बसला आहे. या तरूणाची तब्बल 12.85 लाख रूपयाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Airtel Offer: 1500 रुपयांत करा तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही; Airtel ची भन्नाट ऑफर!

Airtel Xstream Box: एअरटेल डिजिटल टीव्हीच्या एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकणार आहात.

Read More

Real Estate Investment साठी ‘या’ 7 शहरांना गुंतवणूकदारांची पसंती

गुंतवणूकदारांसाठी Real Estate हा एक पर्याय उपलब्ध असतो. कित्येकांचे घर घेणे हे एक स्वप्न असते. अनेक जण दीर्घ कालावधीसाठी Real Estate गुंतवणूकीचा विचार करत असतात. या प्रकारच्या गुंतवणूकीसाठी देशातील 7 शहरांना पसंती मिळाली आहे.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या 'या' 5 महत्वाच्या घोषणा

Budget 2023 Update: अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर या वर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Stipend for ITI students : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन; सप्टेंबर पासून खात्यात येणार 500 रुपये

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यापुढे महिन्याला 500 रुपये विद्यावेतन (Stipend for ITI students) दिले जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ते जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली आहे.

Read More

Adani vs Hindenburg: 'अंबुजा, एसीसीचे शेअर्स प्रमोटर्सनी तारण ठेवलेले नाहीत, बाजारातील चढ -उतारामुळे या अफवा'

Hindenburg च्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात Adani Group च्या शेअर्सची मोठी घसरण सुरू झाली. याविषयी वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. यातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर गौतम अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

Amazon prime day sale Offers मध्ये कोणकोणत्या स्मार्टफोनवर मिळणार डिस्काउंट, जाणून घ्या

Amazon prime day sale Offers : Amazon चा प्राइम डे सेल 15 जुलैपासून सुरू होत आहे. या दोन दिवसीय सेलमध्ये ग्राहकांना भरघोस सवलतींचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर बँक ऑफर्समध्येही सूट मिळू शकते.

Read More

Harley-Davidson X440: रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी भारतात हार्ले डेविडसनची बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Harley-Davidson X440 Launch: आज भारतीय बाजारपेठेत हार्ले डेविडसन कंपनीची 'Harley-Davidson X440' ही नवीन बाईक लॉन्च करण्यात आली. ही बाईक रॉयल एनफिल्डला तगडी स्पर्धा देणार आहे. या बाईकची बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. यानिमित्ताने या बाईकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

No claim Bonus in health insurance: आरोग्य विम्यामध्ये नो क्लेम बोनसचे महत्त्व काय?

आरोग्य विमा योजना (Health Insurance Plan) घेतल्यानंतर पॉलिसीच्या वर्षात तुम्ही कोणताही क्लेम केला नसेल तर पॉलिसी कव्हरेजच्या रकमेत 5 ते 10 टक्के वाढ किंवा नो क्लेम बोनस म्हणून प्रिमियममध्ये वजावट मिळण्याचा लाभ विमा कंपनी तुम्हाला देऊ शकते.

Read More

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर आहे. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली.

Read More

Worst Performing Stock in 2022: निफ्टीमधील 'या' 8 शेअरने 2022 मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले

Worst Performing Stock in 2022: शेअर मार्केटमध्ये 2022 मध्ये अनेक चढ उतार दिसून आले. या परिस्थितीत काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का दिला. निफ्टी 100 मधील 8 शेअर्सनी गुंतवणूकदारांना झोप उडवली.

Read More