Dhapewada Yatra: विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे भरते भव्य यात्रा, शेती साहित्याची होते सर्वाधिक विक्री
Pandharpur Wari 2023: विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा असते. त्या यात्रेबाबत विशेष माहिती जाणून घेऊया.
Read More