Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

High value transaction: उच्च मूल्याच्या 'या' 5 रोख व्यवहारांची काळजी घ्या, अन्यथा येईल आयकर नोटीस..!

High value transaction: आयकर विभागाच्या रडारपासून दूर राहायचं असल्यानं अनेक लोक रोखीचे व्यवहार करतात. रोखीनं छोटी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र असे काही उच्च मूल्याचे रोख व्यवहार आहेत, जे तुम्हाला महागात पडू शकतात.

Read More

OTT Plan Start from One Rupee Per Day : फक्त 1 रुपयात 'या' 4 OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल

OTT Plan in One Rupee Per Day: एक्साइटल आपल्या ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटसह 30 रुपयांच्या रिचार्जमध्ये 4 ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देत आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

Read More

Recession: आर्थिक मंदी म्हणजे काय? त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

What is Recession: आर्थिक मंदी (Economic Recession) ही जगातली सगळ्यात मोठी घटना मानली जाते. 2008 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट रिसेशन (Great Recession) असे म्हटले गेले. तर पहिल्या महायुद्धानंतर 1930 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट डिप्रेशन (Great Depression) म्हटले गेले होते.

Read More

Amazon Great Summer Sale 2023: बंपर डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करा मोबाईल- लॅपटॉप, टीव्ही आणि बरंच काही...

Amazon Great Summer Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने (Amazon) खास ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल सुरु केला आहे. हा सेल 4 मे 2023 पासून ते 8 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य उत्पादनांची खरेदी करता येणार आहे.

Read More

Bank of Baroda Education Loan: बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करताय, मग जाणून घ्या संपूर्ण माहिती

Education Loan: बँक ऑफ बडोदा भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी विविध योजना राबविते. तसेच उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी शैक्षणिक कर्ज देते . हे कर्ज अतिशय कमी व्याजदरात आणि साध्या कागदपत्रांवर मिळू शकते. बँक ऑफ बडोदा कडून नोंदणीकृत विद्यापीठातील शिक्षणासाठी 80 लाख रुपयापर्यंत आणि अनोंदणीकृत विद्यापीठातील अभ्यासासाठी जास्तीत जास्त 60 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

Read More

Ujjivan Bank expansion : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणखी 104 शाखा उघडणार; 4800 कर्मचाऱ्यांची करणार भरती

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने या आर्थिक वर्षात (FY2024)मध्ये तब्बल 104 नवीन शाखा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. बँकेकडून आपल्या या शाखां विस्तारमध्ये बहुतांश शाखा या दक्षिण भारतात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 30% या कर्नाटकात उघडल्या जातील. तर 3 शाखांसह बँक पहिल्यादाच आंध्रप्रदेशात प्रवेश करत आहे.

Read More

SBI अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजना रि-लॉन्च; 'या' तारखेपर्यंत करता येणार गुंतवणूक

SBI Amrut Kalash Scheme: ग्राहकांना कमी कालावधीत जास्त व्याजदर मिळवून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने 'अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजनेचा' पुनश्च शुभारंभ 12 एप्रिल 2023 पासून केला आहे. या योजनेत ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

Special offer for senior citizens: 'या' बँकेकडून जेष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.

Read More

LIC IPO last Day : जाणून घ्या शेवटच्या दिवसातील ग्राहकांचा प्रतिसाद

LIC IPO last Day : एलआयसी आयपीओची आज शेवटची तारीख होती. आज शेवटच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरचा भाव 40 रुपयांपर्यंत खाली आला.

Read More

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअरपासून ते कागदापर्यंत व्यवसाय करणाऱ्या आयटीसी या कंपनीनं शेअर बाजारात नवा विक्रम केला आहे. गुरुवार, 20 जुलैला स्टॉक 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर या समभागाचे बाजार भांडवल नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. त्यानंतर या कंपनीचं एकूण मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Read More

Pune-Amravati Special Train: अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-अमरावती स्पेशल ट्रेन लवकरच धावणार, जाणून घ्या तिकिट दर

Pune-Amravati Special Train: मध्य रेल्वेकडून पुणे आणि अमरावतीकरांसाठी अजून एका रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटा कंपनी लवकरच आपला आणखी एक आयपीओ बाजारात आणण्यास सज्ज झालीय. आयपीओमधून पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आलीय. त्याचा फायदाही अनेकजण घेण्याच्या तयारीत आहेत. टाटा कंपनी आपल्या आयपीओचा एकूण प्रभाव आणि त्याचं मूल्यांकन करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहे.

Read More