Independence Day Deals : ही संधी सोडू नका..! 76 रुपयात खरेदी करा TCL चा दमदार टीव्ही; साउंडबारही मोफत मिळणार
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि टीव्ही निर्मिती उद्योगातील एक प्रमुख ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या TCL या कंपनीकडून भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर्स आणल्या आहेत. यानुसार स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आहे. ती म्हणजे TCL च्या 4K, QLED, मिनी LED टीव्हीच्या मॉडेलवर साउंडबार मोफत दिला जाणार आहे.
Read More